शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
3
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
4
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
5
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
6
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
7
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
8
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
9
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
10
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
11
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
12
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
13
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
14
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
15
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
16
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
17
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
18
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
19
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
20
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड नगर परिषदेवर संतप्त नागरिकांचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2018 01:40 IST

रिसोड : स्थानिक गैबीपुरा परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असून, सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी ७ फेब्रुवारी रोजी नागरिकांनी नगर परिषदेवर मोर्चा काढला.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : स्थानिक गैबीपुरा परिसरात मूलभूत सुविधांचा अभाव असून, सोयी-सुविधा पुरविण्याच्या मागणीसाठी ७ फेब्रुवारी रोजी नागरिकांनी नगर परिषदेवर मोर्चा काढला.प्रभाग क्रमांक एकमध्ये येत असलेल्या गैबीपुरा परिसरात गत २0 वर्षांपासून कोणतेही रस्ते व नाल्या न झाल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. रिसोड नगर परिषदेला वारंवार निवेदन देऊनही प्रश्न सुटत नसल्याचे पाहून नागरिकांनी मोर्चा काढून संताप व्यक्त केला. रस्ते व नाल्याची कामे अस्तित्वात आहेत. विद्युत खांब तसेच पथदिवे लावण्यात यावे, वेळेत व पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा करण्यात यावा, आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. यासंदर्भात तहसीलदार राजू सुरडकर तसेच नगर परिषदेच्या कार्यालय प्रमुखांना निवेदन देण्यात आले. या मोर्चामध्ये शिवसेना शहर प्रमुख अरुण मगर, निवासी उपजिल्हा प्रमुख भागवत गवळी, मुनाभाई, बबलू खरात,  सुनील कोळपे, बबलू अली अस्मत अली, सोमनाथ फुलउंबरकर, बबलू यादव, रितेश गोखले, शेख तत्वीर, रवी दळवी, संतोष राऊत, सचिन मुसळे, पवन बाजड, मोसीम अली, अस्मत अली, विष्णू भोपळे, स्नेहल देबाजे, मोहन खरात, गजानन पातळे, दादाराव वाळके, पडघान, विकी पंडित, सागर इरतकर, अशोक राजुरकर, बबन राजुरकर, मदन राजुरकर, संतोष राजुरकर, राहुल काळे, शेख नसीम शेख इसुफ,  वच्छला कांबळे, सीता कोळपे, पार्वती राजुरकर,  सुमीत्रा राऊत, चंद्रकला साबू, नंदा जुमडे, रंजना नाईकवाडे, करुणा देशमुख, कमला मुसळे, शुभम सरनाईक, शकील शेख, शमाबी शेख मुनाफ, सदाबी शेख आयुफ यांच्यासह महिला व पुरुषांची उपस्थिती होती.

टॅग्स :agitationआंदोलन