शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

निकृष्ट सोयाबीन प्रकरणी रयत क्रांती संघटना आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 14:07 IST

वाशिम : रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या बॅगमध्ये निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आढळल्यानंतर तालुका कृषि अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोयाबीन बॅगचा पंचनामा करुनही संबंधीतांवर अद्याप कोणतीच कारवाई अद्यापही झाली नाही

ठळक मुद्दे राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत ८१० क्विंटल बियाणे वाटप करण्यासाठी परमिट पुस्तके तालुका कृषी अधिकारी रिसोड यांना देण्यात आली होती. बियाणे निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यारुन शेतकºयांनी ती बॅग तालुका कृषी अधिकार्‍यांकडे आणली असता त्यांनी सात दिवस उलटल्यानंतरही काहीच कारवाई केली नाही.या प्रकरणी योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी केली आहे.

 वाशिम : रिसोड तालुक्यात सोयाबीनच्या बॅगमध्ये निकृष्ट दर्जाचे सोयाबीन आढळल्यानंतर तालुका कृषि अधिकाऱ्यांसमक्ष त्या सोयाबीन बॅगचा पंचनामा करुनही संबंधीतांवर अद्याप कोणतीच कारवाई अद्यापही झाली नाही. त्यामुळे रयत क्रांती संंघटनेने आक्रमक पावित्रा घेत या प्रकरणी तातडीने कारवाईची मागणी केली आहे. या संदर्भात त्यांनी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकाºयांना निवेदनही सादर केले आहे. दखल न घेतल्यास रयत क्रांती संघटनेच्यावतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी दिला आहे.महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ मयार्दीत (महाबीज) अकोला यांच्याकडून राष्ट्रीय कृषि विस्तार व तंत्रज्ञान अभियान अंतर्गत ८१० क्विंटल बियाणे वाटप करण्यासाठी परमिट पुस्तके तालुका कृषी अधिकारी रिसोड यांना देण्यात आली होती. त्यापैकी राम सिडस कॉपोर्रेशन मनसा (गुजरात) यांनी उत्पादीत केलेल्या सोयाबीन जे एस ३३५ या वाणाच्या ३१९ बॅगा भारत कृषी केंद्र रिसोड यांना प्राप्त झाल्या होत्या. त्या लॉटमधील ११ बॅग कुºहा येथील आदिवासी शेतकºयांना वाटप करण्यात आल्या होत्या. सदरील ११ बॅगपैकी एका बॅगमधील बियाणे निकृष्ट असल्याचे निदर्शनास आल्यारुन शेतकºयांनी ती बॅग तालुका कृषी अधिकार्‍यांकडे आणली असता त्यांनी सात दिवस उलटल्यानंतरही काहीच कारवाई केली नाही. त्यामुळे त्रस्त शेतकºयांनी रयत क्रांती संघटनेसह तहसिलदारांना १३ जून रोजी तक्रार दिली होती. यासंदर्भा तालुका कृषी अधिकाºयांकडे चौकश केली असता  भारत कृषी सेवा केंंद्रावरील पुर्ण बॅगा विक्री झाल्याचे गुणवंता नियंत्रण निरिक्षक जोशी यांना आढळून आले. त्यामुळे २० जून रोजी शेतकºयांकडे उपलब्ध असलेल्या सदर लॉटच्या ८ बॅग भारत कृषी सेवा केंद्राने परत घेवून तालुका कृषी अधिकाºयांनी सदर सोयाबीनचा पंचनामा देशमुख यांच्या समक्ष केला. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याची मागणी रयत क्रांती संघटनेचे युवा जिल्हाध्यक्ष सतिश देशमुख यांनी केली आहे.

टॅग्स :washimवाशिमMahabeejमहाबीज