शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

पवित्र प्रणाली पदभरती प्रक्रियेचा ‘व्हीसी’व्दारे आढावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 17:36 IST

वाशिम : पवित्र प्रणाली पदभरती आणि शिक्षक समायोजनासंबंधी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेचा बुधवार, १३ फेब्रुवारी रोजी ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’व्दारे आढावा घेतला जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : पवित्र प्रणाली पदभरती आणि शिक्षक समायोजनासंबंधी राबविण्यात येत असलेल्या प्रक्रियेचा बुधवार, १३ फेब्रुवारी रोजी ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’व्दारे आढावा घेतला जाणार आहे. तशा सूचना जिल्हास्तरावरील प्राथमिक, माध्यमिक शिक्षणाधिकाºयांना देण्यात आल्याची शिक्षण विभागाकडून प्राप्त झाली.पवित्र प्रणालीमध्ये संबंधित शैक्षणिक संस्थांकडून बिंदू नामावली भरून घेणे व संस्थांनी भरलेली बिंदू नामावली कायम करणे, शिक्षकांच्या रिक्त पदांची माहिती घेणे, प्रलंबित बिंदू नामावलीच्या याद्या ‘मावक’ यांच्याकडे देणे, त्रुटी असलेल्या संस्थांना त्याच्या पुर्ततेबाबत कळविणे व ‘मावक’शी समन्वय ठेवून बिंदू नामावली पूर्ण करणे, आदी महत्वाच्या मुद्यांवर ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’मध्ये चर्चा होणार आहे. संबंधितांनी या ‘व्हीसी’त सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टॅग्स :washimवाशिमTeachers Recruitmentशिक्षकभरती