शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India: एअर इंडिया ड्रीमलाइनरची जगभरातील सहा उड्डाणे रद्द
2
राज्यात हिंदीची सक्ती नाही, पण सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये मराठी अनिवार्य!
3
Supreme Court: मुंबईविषयी तुम्हाला काही तरी वाटू द्या, अन्यथा तिथे सर्वत्र अतिक्रमण होईल- सर्वोच्च न्यायालय
4
आजचे राशीभविष्य - १८ जून २०२५, खूप मोठा आर्थिक लाभ होईल, सामाजिक स्तरावर यश आणि कीर्ती वाढेल
5
ठाणे, रायगडमधील अनेक पूल बनले धोकादायक!
6
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
7
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
8
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
9
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
10
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
11
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
12
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
13
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
14
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
16
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
17
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
18
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
19
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
20
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?

महसूल कर्मचारी संघटनेचा २० आॅगस्टला संप !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2019 13:47 IST

शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने २० आॅगस्ट रोजी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाकडे पाठपुरावा करूनही विविध मागण्या प्रलंबित असून, याकडे शासनाचे पुन्हा एकदा लक्ष वेधण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने २० आॅगस्ट रोजी राज्यव्यापी संपाची हाक दिली आहे. या संपात वाशिम जिल्ह्यातील अधिकाधिक कर्मचारी सहभागी होणार असून, संपाची पूर्वतयारी केली जात आहे, अशी माहिती महसूल कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल डुकरे यांनी दिली.राज्य सरकारी कर्मचाºयांच्या विविध मागण्या शासनदरबारी  प्रलंबित आहेत. या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संघटनेच्यावतीने विविध टप्प्यात आंदोलन करण्यात आले तसेच मंत्रालय कर्मचारी संघटनेकडून वेळोवेळी शासनदरबारी दाद मागूनही अद्याप ठोस कार्यवाही झाली नाही. शासनाचे कर्मचारी विरोधी धोरण व अनास्थेविरुध्द राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेकडून २० आॅगस्ट रोजी राज्यव्यापी लाक्षणिक संपाची हाक दिली आहे. या संपात जिल्ह्यातील १०० टक्के कर्मचारी सहभागी होणार असून, तालुकानिहाय द्वारसभा घेण्यात येणार आहेत, असे विशाल डुकरे यांनी सांगितले. जिल्ह्यातील सर्व कर्मचारी एकजूटीने संप करण्यासाठी सज्ज असून, या संपाला इतर सर्व कर्मचारी संघटनांचा पाठिंबा मिळत असल्याचा दावाही डुकरे यांनी केला.

टॅग्स :washimवाशिमRevenue Departmentमहसूल विभागagitationआंदोलन