शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
2
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
3
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
4
६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
5
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
6
एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
7
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
8
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
9
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
10
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
11
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
12
सब्सक्रिप्शनवर मिळणार Hero ची नवीन EV स्कूटर; पुढील महिन्यात होणार लॉन्च, पाहा फिचर्स...
13
सई ताम्हणकरला 'या' अभिनेत्याशी करायचं होतं लग्न, म्हणाली- "मी आईलाही सांगितलं होतं..."
14
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
15
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
16
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
17
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
18
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
19
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
20
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप

परतीच्या पावसाचा वाशिम जिल्ह्यातील ३९७८ शेतकऱ्यांना फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2020 12:39 IST

Agriculture News आर्थिक मदत देण्यासाठी २ कोटी ७८ लाख ३९ हजार ९४८ रुपयांच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने वरिष्ठस्तरावर सादर केला आहे.

वाशिम: जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला परतीच्या पावसामुळे ४०९४ हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले. यात ३९७८ शेतकऱ्यांना फटका बसला. या नुकसानाचे पंचनामे पूर्ण करून बाधित शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी २ कोटी ७८ लाख ३९ हजार ९४८ रुपयांच्या निधीचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने वरिष्ठस्तरावर सादर केला आहे.जिल्ह्यात जून महिन्याच्या अखेरपासून संपूर्ण पावसाळाभर नैसर्गिक आपत्तींनी शेतकऱ्यांना हैराण करून सोडले. त्यात सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे उडिद, मुग, कपाशीसह सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला. त्यानंतर शेतकऱ्यांच्या आशार तूर आणि उरलेल्या कपाशीसह सोयाबीन पिकावर टिकल्या असताना ऑक्टोबरच्या सुरुवातीस परतीच्या पावसाचे तांडव जिल्ह्यात सुरू झाले.  त्यामुळे पीकांना मोठा फटका बसला. शासन निकषानुसार केवळ १२ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.

 

मंगरुळपीर तालुक्याला सर्वाधिक फटकाऑक्टोंबरमधील परतीचा पावसाचा सर्वाधिक फटका मंगरुळपीर तालुक्याला बसला. या तालुक्यातील ५ महसूल मंडळात हजारो हेक्टर क्षेत्रातील सोयाबीन तसेच कपाशी पावसामुळे उध्दवस्त झाली.याचे पंचनामे पुर्ण झाले आहे.

परतीच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानाचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. यात ४०९४ हेक्टर क्षेत्रात पिकांचे नुकसान झाले. यात ३९७८ शेतकऱ्यांना फटका बसला.मदत देण्यासाठी २.७८ कोटींचा प्रस्ताव सादर केला आहे.

   -शैलेश हिंगे, निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम 

टॅग्स :washimवाशिमagricultureशेती