शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिवरायांच्या कर्तबगारीचा तरूणाई करतेय आदर  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2019 15:48 IST

वाशिम: रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरात विविध ठिकाणी साजरी होणार आहे.

जयंतीउत्सवाची धडपड: पुतळ्यांच्या खरेदीसाठी झुंबड लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: रयतेचे राजे स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती येत्या १९ फेब्रुवारी रोजी केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर जगभरात विविध ठिकाणी साजरी होणार आहे. रयतेचे राजे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिवाजी महाराजांच्या कर्तबगारीचे महत्त्व तरुणाईला कळत आहे. त्यामुळेच शिवाजी महाराजांच्या जयंतीचा जल्लोष साजरा करण्यासाठी तरूण मंडळी सरसावली आहे. यासाठी विविध ठिकाणी शिवरायांच्या पुतळ्यांची खरेदी करण्यासाठी झुंबड होत असल्याचे दिसत आहे.स्वराज्य संस्थापक आणि एक आदर्श शासनकर्ता म्हणून ओळखले जाणारे छत्रपती शिवाजीराजे भोसले एक सर्वसमावेशक, सहिष्णू राजा म्हणून महाराष्ट्रात आणि इतरत्रही वंदिले जातात. शत्रुविरुध्ह लढा देताना महाराष्ट्रातल्या डोंगर-दºयांचा अनुकूल वापर करत गनिमी कावा पद्धत वापरून त्यांनी तत्कालीन विजापूरची आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि मुख्यत: मुघल साम्राज्य यांच्याशी लढा देत मराठा साम्राज्य उभे केले. आदिलशाही, निजामशाही आणि मुघलसाम्राज्य यांच्या बलाढ्य स्थानिक सरदार, किल्लेदार यांच्या अत्याचार आणि अन्यायापासून शिवाजी महाराज यांनी जनतेची सुटका केली. सामन्यांचे स्वराज्य स्थापन करत एक उत्तम शासनाचे एक उदाहरण त्यांनी भावी राज्यकर्त्यांसमोर ठेवले. त्यामुळेच छत्रपती शिवाजी महाराज इतिहास सोनेरी अक्षरात लिहिला गेला आहे. या इतिहासाची जाण वाशिम जिल्ह्यातील तरुणाईला होऊ लागली आहे. शिवाजी महाराज युवकांना कळू लागले आहेत. त्यामुळेच या आदर्श राजांचा यथोचित सन्मान करण्यासाठी ते धडपडताना दिसत आहेत. शिवाजी महाराजांची महती जनतेला कळल्याचे मूर्तीकारांनीही ताडले आहे. जनभावनांचा आधार व्यवसायाला देण्यासाठी वाशिम शहरात शिवाजी महाराजांच्या लहान आकारातील पुतळ्यांची दुकाने त्यांनी थाटली आहेत. रस्त्याच्याकडेला थाटलेल्या या दुकानांवर युवक मंडळी शिवरायांच्या पुतळ्याचे बुकिंग करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमshivaji chowk washimशिवाजी चौक वाशिम