शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
3
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
4
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
5
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
6
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
7
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
8
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
9
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
10
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
11
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
12
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
13
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
14
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
15
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
17
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
18
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
19
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
20
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ कर्मचाऱ्यांची माहिती मागविली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 12:50 IST

ठाण मांडून बसलेल्या १२ ते १३ कर्मचाºयांची बदली यावर्षी होईल का, याकडे महसूल कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात गत १० ते १२ वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या कर्मचाऱ्यांसंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करताच, या कर्मचाºयांची माहिती मागविण्यात आली आहे. १० आॅगस्ट रोजी ही बदली प्रक्रिया असून, गत काही वर्षांपासून जिल्हाधिकारी कार्यालयातच ठाण मांडून बसलेल्या १२ ते १३ कर्मचाºयांची बदली यावर्षी होईल का, याकडे महसूल कर्मचाºयांचे लक्ष लागून आहे.कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्यामुळे यावर्षी कर्मचाºयांची विनंती, आपसी व प्रशासकीय बदली प्रक्रिया लांबणीवर पडली. जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाºयांची प्रशासकीय आणि विनंतीनुसार सार्वत्रिक बदली प्रक्रिया १० आॅगस्ट रोजी होणार आहे. शासन नियमानुसार एका कार्यालयात सहा वर्षे सेवा देता येते. अपवादात्मक परिस्थितीत सहा महिने, एक वर्र्षे मुदतवाढही मिळू शकते. परंतू, जिल्हाधिकारी कार्यालयात जवळपास १२ ते १३ कर्मचारी हे सात ते दहा वर्षांपासून ठाण मांडून आहेत. प्रतिनियुक्तीच्या आड काही कर्मचारी जिल्हाधिकारी कार्यालयातील विविध विभागात कार्यरत आहेत. मर्जीतील या कर्मचाºयांना अद्याप अन्यत्र बदलीवर पाठविण्यात आले नाही, याची चर्चा आहे. यासंदर्भात ‘लोकमत’ने ४ आॅगस्ट रोजी वृत्त प्रकाशित करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. याची दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांची माहिती प्रशासनाने मागविली आहे. त्यामुळे ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांची खरोखरच बदली होणार की प्रतिनियुक्तीच्या आड पुन्हा अभय मिळणार, याकडे लक्ष लागून आहे.

जिल्हा परिषदेत ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांची बदलीजिल्हा परिषदेत ७ आॅगस्ट रोजी गट क आणि गट ड संवर्गातील कर्मचाºयांची बदली प्रक्रिया पार पडली. नियमापेक्षा अधिक कालावधी झालेला असतानाही आतापर्यंत जिल्हा परिषदेच्या विविध विभागात ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांची, ७ आॅगस्ट रोजीच्या बदली प्रक्रियेत अन्य ठिकाणी बदली करण्यात आली. जिल्हा परिषदेप्रमाणेच जिल्हाधिकारी कार्यालयातही ठाण मांडून बसलेल्या कर्मचाºयांची अन्यत्र बदली होईल का? याकडे लक्ष लागून आहे.

 

टॅग्स :washimवाशिमWashim ZPवाशीम जिल्हा परिषद