शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शिथिलता मिळताच वाशिमच्या बाजारपेठेत नागरिकांची झुंबड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2020 12:18 IST

वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. 

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम जिल्हा कोरोना विषाणू संसर्गाच्या बाबतीत 'ग्रीन झोन'मध्ये असल्याने ४ मे पासून संचारबंदी व लॉकडाउनमध्ये बºयाच अंशी शिथिलता मिळताच जिल्ह्यातील बाजारपेठ गजबजून गेली. पहिल्याच दिवशी विविध प्रकारच्या वस्तू व साहित्याच्या खरेदीसाठी नागरिकांची बाजारपेठेत एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. राज्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने १७ मे पर्यंत लॉकडाउन वाढविण्यात आला. वाशिम जिल्ह्याच्या नजिक असलेल्या अकोला, बुलडाणा, अमरावती, यवतमाळ आणि हिंगोली या जिल्ह्यांमध्येही दिवसागणिक कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. वाशिम जिल्ह्याचा समावेश ग्रीन झोनमध्ये असल्याने ४ मे पासून काही व्यवसायाचा अपवाद वगळता उर्वरीत सर्व प्रकारची दुकाने सुरू करण्यास मुभा मिळाली. केश कर्तनालये, ब्युटी पार्लर, चहा  टपरी, पानटपरी, उपहारगृह, ढाबे पुर्णपणे बंद राहणार आहेत. उर्वरीत सर्व प्रकारची दुकाने सकाळी ८ ते दुपारी २ वाजतापर्यंत सुरू राहणार असल्याने विविध प्रकारच्या वस्तू व साहित्य खरेदीसाठी नागरिकांची वाशिमसह रिसोड, मालेगाव, कारंजा, मानोरा व मंगरूळपीर येथील बाजारपेठेत नागरिकांची एकच गर्दी झाल्याचे दिसून आले. येथे फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला असून, अनेकांनी मास्क किंवा रूमालचा वापरही केला नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :washimवाशिम