शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यातील पुनर्वसीत गावे विकासापासून वंचित!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2018 15:13 IST

वाशिम :१० वर्षांपूर्वी संबंधित गावांचा पुनर्वसनाच्या यादीत समावेश झाला असताना अद्याप या गावांमध्ये बहुतांश मुलभूत सोयी-सुविधा पोहचलेल्या नाहीत. दुसरीकडे सुविधा पुरविण्यात आल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने केला जात आहे.

ठळक मुद्देदोन प्रकल्पांच्या निर्मितीसाठी बिबखेड, पळसखेड आणि पांगरखेड या तीन गावांमधील एकंदरित ४६६ कुटुंब बाधीत झाली. असलेल्या २५ सुविधांपैकी प्रशासनाकडून २९ सुविधांची उभारणी करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.मात्र, पुनर्वसीत गावांमध्ये यापैकी बहुतांश सुविधा शासनाकडून अद्याप पुरविण्यात आलेल्या नाहीत.

वाशिम : जिल्ह्यातील पळसखेड (ता.रिसोड), मिर्झापूर (ता.मालेगाव) या दोन प्रकल्पांच्या निर्मितीसाठी बिबखेड, पळसखेड आणि पांगरखेड या तीन गावांमधील एकंदरित ४६६ कुटुंब बाधीत झाली. यामुळे १० वर्षांपूर्वी संबंधित गावांचा पुनर्वसनाच्या यादीत समावेश झाला. असे असताना अद्याप या गावांमध्ये बहुतांश मुलभूत सोयी-सुविधा पोहचलेल्या नाहीत. दुसरीकडे सुविधा पुरविण्यात आल्याचा दावा प्रशासनाच्या वतीने केला जात आहे.बिबखेड, पळसखेड आणि पांगरखेड या पुनर्वसीत गावांमध्ये विहिरी व नळयोजना, शाळा-खेळाचे मैदान, ग्रामपंचायत कार्यालय, चावडी, समाजमंदिर बांधकाम, खडिचे मार्ग, डांगरी पोचमार्ग, शेतजमिनीकडे जाणारे पांदनरस्ते, वीज पुरवठा, थ्री फेज कनेक्शन, दहनभुमी, दफनभुमी, व्यक्तीगत शौचकुप, सार्वजनिक शौचकुप, गुरांच्या तळासाठी जमीन, उघडी गटारे झाकणे, बसथांब्याकरिता पर्याप्त जमीन, गायरान जमीन, आठवडी बाजारासाठी जमीन, प्राथमिक आरोग्य केंद्र, बँक, डाकघर, मुलांसाठी उद्यान, संस्थांसाठी जुन्या गावठाणमध्ये जमीन, क्रीडांगणासाठी जमीन आदी सुविा पुरविणे क्रमप्राप्त आहे. मात्र, पुनर्वसीत गावांमध्ये यापैकी बहुतांश सुविधा शासनाकडून अद्याप पुरविण्यात आलेल्या नाहीत. असे असताना देय असलेल्या २५ सुविधांपैकी प्रशासनाकडून २९ सुविधांची उभारणी करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे.पुनर्वसीत बिबखेड, पळसखेड आणि पांगरखेडमधील भुसंपादन प्रक्रिया यापुर्वीच पूर्ण झालेली असून बिबखेडमधील २४८, पळसखेडमधील ४९; तर पांगरखेडमधील १६९ कुटुंबांना भुखंडांचे वाटप देखील करण्यात आलेले आहे. देय असलेल्या बहुतांश सुविधाही पुरविण्यात आल्या आहेत.- सुनील कोरडे, उपजिल्हाधिकारी, रोजगार हमी योजना, वाशिम

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवRisodरिसोड