शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्वसीत कौलखेडचे गावकरी धडकले लघुपाटबंधारे कार्यालयावर; अभियंत्यांशी केली चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 15:16 IST

वाशिम : रिसोड तालुक्यातील बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे अद्याप कुठल्याच सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकºयांनी बुधवार, १७ जानेवारीला वाशिमच्या लघुपाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यकारी

ठळक मुद्देबोरखेडी लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत कौलखेड येथील गावकºयांची जमीन सन २००५-०६ मध्ये संपादित करण्यात आली.पुनर्वसित भागात मात्र गेल्या ८ ते ९ वर्षांमध्ये कुठल्याच ठोस सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. संतप्त प्रकल्पग्रस्तांसह ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी १७ जानेवारीला लघु पाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढला.

वाशिम : रिसोड तालुक्यातील बोरखेडी प्रकल्पातील पुनर्वसीत गाव कौलखेड येथे अद्याप कुठल्याच सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकºयांनी बुधवार, १७ जानेवारीला वाशिमच्या लघुपाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यकारीबोरखेडी लघु पाटबंधारे योजनेअंतर्गत कौलखेड येथील गावकºयांची जमीन सन २००५-०६ मध्ये संपादित करण्यात आली, तसेच गावठाणचे पुनर्वसन करण्यात आले. पुनर्वसित भागात मात्र गेल्या ८ ते ९ वर्षांमध्ये कुठल्याच ठोस सुविधा पुरविण्यात आल्या नाहीत. १९ सप्टेंबर २०११ रोजी प्रकल्पग्रस्तांनी या प्रश्नासंबंधी उपोषणही केले होते. त्याची दखल घेत प्रशासनाने सदर गावाचा अहवाल तयार करुन पाटबंधारे कार्यालयाच्या अधिक्षक अभियंत्यांकडे सादर केला होता. अहवालानुसार, पुनर्वसित कौलखेड येथील शाळा, जलकुंभ तसेच गावाकडे जाणाºया रस्त्याचे काम निकृष्ट झाल्याचे नमूद करण्यात आले होते. याबाबत २९ सप्टेंबर २०११ ला अधिक्षक अभियत्यांनी लेखी पत्र देताना प्रकल्पबाधित गावाच्या समस्यांचे निवारण ३१ मे २०१२ पर्यंत करण्याचे लेखी आश्वासन दिले होते; परंतु प्रस्तावित कामे अद्याप झाली नाहीत. त्यामुळे संतप्त प्रकल्पग्रस्तांसह ग्रामपंचायत पदाधिकाºयांनी १७ जानेवारीला लघु पाटबंधारे कार्यालयावर धडक मोर्चा काढून कार्यकारी अभियंता शिवाजी जाधव यांच्याशी चर्चा केली. 

टॅग्स :washimवाशिम