शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

असंघटीत बांधकाम कामगारांसाठी शिरपूर जैन येथे नोंदणी अभियान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2018 14:37 IST

वाशिम : असंघटीत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने चालू बांधकामांवरच कामगारांची नोंदणी करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे.

ठळक मुद्देमालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे हे शिबिर घेण्यात आले.शिबिरात ४० बांधकाम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंद करून त्यांना मंडळाचे ओळखपत्र देण्यात आले. बांधकाम कामगारांना कामगार कल्याण मंडळाचे लाभ कशा पध्दतीने मिळतील व कसे मिळवून घ्यायचे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन.

वाशिम : असंघटीत बांधकाम कामगार संघटनेच्यावतीने चालू बांधकामांवरच कामगारांची नोंदणी करण्याचे अभियान राबविण्यात येत आहे. या अंतर्गत मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे घेण्यात आलेल्या शिबिरात ४० बांधकाम कामगारांची महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळामध्ये नोंद करून त्यांना मंडळाचे ओळखपत्र देण्यात आले.

असंघटीत बांधकाम कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शेख सईद व वाशिम जिल्ह्यातील जिल्हा कामगार अधिकारी पी.आर. महाल्ले व त्यांच्यो कार्यालयातील कर्मचाºयांच्या उपस्थितीत हे शिबिर घेण्यात आले. या ठिकाणी पी.आर. महाल्ले यांनी बांधकाम कामगारांना कामगार कल्याण मंडळाचे लाभ कशा पध्दतीने मिळतील व कसे मिळवून घ्यायचे याबद्दल सविस्तर मार्गदर्शन करतानाच महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या एकूण १९ योजनांची माहिती सांगितली.  कल्याण मंडळातून मिळणाºया लाभापासून कोणताही खरा बांधकाम कामगार वंचित  राहू देणाार नसल्याचे आश्वासनही त्यांनी यावेळी कामगारांना दिले. या शिबिराला बांधकाम कामगार संघटनेच्या शिरपूर जैन शाखेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये शाखाअध्यक्ष मुन्ना ठेकेदार, शाखा उपाध्यक्ष अ. गफ्फार, शाखा सचिव मो. फारुक, शाखा कोषाध्यक्ष, आलिम शहा, शाखा सहसचिव तस्लिम शेख, प्रसिध्दी प्रमुख मो. सादीक, व सदस्य शे. तारेख, शे. अनिस, शे. बिसमिल्ला, संजय कलाल, मुन्ना शहा, युनूस खान, पिंटू मुरकुटे, अ. सत्तार, शेख सादीक, ज्ञानेश्‍वर काळे, शेख नदीम, पिरु परसुवाले, केशव काळे, शेख अख्तर, शेख रङ्गीक, उमेश गावंडे, शेख अन्सार, शे. अजहर, शे. जुबेर, शे. सद्दाम, सिकंदर खान, जमीर शहा, नाजीम खान, वसीम मास्टर, आदींसह अनेक कामगारांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिम