शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

संविधान दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे वाचन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2018 15:33 IST

वाशिम : संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले.भारतीय संविधान सन्मान दिनानिमित्त जिल्हाभरात शाळा, महाविद्यालयांसह शासकीय, निमशासकीय कार्यालयांत विविध कार्यक्रम घेण्यात आले. तसेच स्वयंसेवी संस्था, संघटनांनीदेखील संविधान सन्मान दिन साजरा केला. दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयात संविधानाच्या उद्देशिकेचे सामुहिक वाचन करण्यात आले. याप्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा पुरवठा अधिकारी देवराव वानखेडे, उपविभागीय अधिकारी शरद जावळे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसीलदार राजेश वजीरे, रणजीत भोसले, वैशाख वाहूरवाघ, अधीक्षक राहुल वानखेडे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालय तसेच इतर शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा परिषदेतही संविधान सन्मान दिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी, कर्मचाºयांची उपस्थिती होती.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय