शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

शिधापत्रिका नुतनीकरण, विभक्तीकरणाची प्रकरणे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2019 18:00 IST

वाशिम : वेळोवेळी निर्देश देऊनही राज्यात शिधापत्रिकांचे नुतनीकरण, विभक्तीकरणाची शेकडो प्रकरणे अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वेळोवेळी निर्देश देऊनही राज्यात शिधापत्रिकांचे नुतनीकरण, विभक्तीकरणाची शेकडो प्रकरणे अद्यापपर्यंत प्रलंबित आहेत. दरम्यान, हा विषय शासनाने आता गांभीर्याने घेतला असून संबंधित यंत्रणेने तत्काळ प्रकरणे निकाली काढण्यासह यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत सादर करण्याचे निर्देश राज्य शासनाच्या सह सचिव चारूशिला तांबेकर यांनी २० जुलै रोजी दिले आहेत.शिधापत्रिकांचे नुतनीकरण, विभक्तीकरण आणि गरजूंना नवीन शिधापत्रिका देण्यासंदर्भात झालेल्या कार्यवाहीचा उपायुक्त (पुरवठा विभाग) यांच्याकडून प्रत्येक महिन्यात आढावा घेतला जातो. त्यावरून एकत्रित माहिती शासनाला कळविली जाते; मात्र गेल्या अनेक महिन्यांपासून एकाही जिल्ह्याची सविस्तर माहिती शासनाला प्राप्त झालेली नाही. दरम्यान, राज्यातील पात्र नागरिकांना नवीन शिधापत्रिका देणे, जीर्ण झाली असल्यास दुय्यम शिधापत्रिका देणे, शिधापत्रिकांमधील नावे कमी करणे आदिंसाठी कालमर्यादा विहित करण्यात आलेली आहे. असे असतानाही यासंदर्भातील अनेक प्रकरणे प्रलंबित असल्याचे निदर्शनास येत आहे. ती विनाविलंब निकाली काढण्या यावी. तसेच यासंदर्भात केलेल्या कार्यवाहीचा अहवाल ३१ आॅगस्ट २०१९ पर्यंत शासनास सादर करावा, असे निर्देशही शासनाच्या सह सचिव चारूशिला तांबेकर यांनी दिल्या आहेत.

टॅग्स :washimवाशिम