शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

राजीव सातव यांना झालेल्या मारहाणीचा शिरपूर जैन येथे निषेध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2017 19:45 IST

शिरपूर जैन (वाशिम): काँग्रेसचे महासचिव खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये पोलीसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा शिरपूर जैन येथे काँग्रेसच्यावतिने गुजरात सरकार व भाजपाचा निषेध मंगळवारी करण्यात आला.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपा व गुजरात सरकारच्या विरोधात दिल्या घोषणा 

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): काँग्रेसचे महासचिव खासदार राजीव सातव यांना गुजरातमध्ये पोलीसांकडून करण्यात आलेल्या मारहाणीचा शिरपूर जैन येथे काँग्रेसच्यावतिने गुजरात सरकार व भाजपाचा निषेध मंगळवारी करण्यात आला.या निषेध कार्यक्रमास प्रदेश कार्यकारिणी सदस्य वंदना गाभणे यांच्या मार्गदर्शनात माजी सभापती डॉ. श्याम गाभणे यांच्या उपस्थितीत बसस्थानक परिसरात शेकडो कार्यकतर्यांसह काँगे्रसच्यावतिने निषेध करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी भाजपा व गुजरात सरकारच्या विरोधात घोषणा दिल्यात.

या निषेध सभेमध्ये माजी सरपंच गणेश भालेराव, अशोक भालेराव, उपसरपंच असलम परसुवाले, विनायकराव देशमुख, नंदकिशोर गोरे, अमित वाघमारे,  ओंकार चोपडे, संतोष बाविस्कर, उत्तम अढागळे, मारीफ खॉ पठाण, मोहीब खॉ पठाण, मुख्तार खॉ पठाण, सै. दस्तगीर, अ. मुकीम, कपिल भालेराव, सोनु बोराटे, गजानन घिरके, अरुण गाभणे, माणिक ब्गायकवाड, प्रकाश भालेराव, प्रभाकर बाविस्कर, गणेश भालेराव, रहीम खॉ, कलीमभाई, शुभम भालेराव, भगवान घिरके, प्रतापराव देशमुख यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :agitationआंदोलन