शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानात बॉम्ब ठेवल्याची धमकी, इंडिगोने नागपुरमध्ये आपत्कालीन लँडिंग केले
2
काही तरी मोठं होणार...! इस्रायल-इराण युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी अर्ध्यावरच सोडली G7 परिषद, नेमकं काय घडलं?
3
धक्कादायक! आधी फोटो काढून व्हायरल करण्याची धमकी दिली; नराधमांनी प्रियकरासमोर तरुणीवर सामूहिक अत्याचार केला
4
विमानाच्या उड्डाणावेळी इंजिनावर कोंबड्या का फेकल्या जातात?; 'डेड चिकन टेस्ट' जाणून घ्या
5
बुधादित्य त्रिग्रही धनयोग: ५ राशींना लक्ष्मी कृपेने भरभराट, भरघोस शुभ-लाभ; भाग्योदयाचा काळ!
6
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
7
वैभव दादासारखंच नाव कमवायचंय! बिहारच्या १३ वर्षीय पोरानं १३४ चेंडूत कुटल्या ३२७ धावा
8
93 वर्षीय आजोबाने पूर्ण केले आजीचे स्वप्न; ज्वेलरच्या या कृतीने जिंकले मन, व्हिडिओ तुफान व्हायरल
9
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सोनमला मदत करणारे 'ते' दोघे कोण?
10
"आता राज ठाकरे भेटतही नाहीत...", ज्येष्ठ अभिनेते मनमोहन माहिमकर यांनी व्यक्त केली खंत
11
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
12
काहीतरी गडबड..., सोनमचं पतीसोबत एवढं वैर कसं? पोलिसांकडून आता या ४ मुद्द्यांवर तपास केंद्रित    
13
कपड्यांपेक्षा अधिक मद्यावर अधिक खर्च करतोय देशातील सामान्य माणूस, केवळ एका वर्षात उडवले 'इतके' लाख कोटी
14
भारताकडे पाकिस्तानपेक्षा जास्त अण्वस्त्रे, कोणत्या देशाकडे मोठा साठा? यादी पाहा
15
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
16
...अखेर पाकिस्तान वठणीवर आला; सिंधुच्या पाण्यासाठी भारतासमोर पसरले हात
17
मुंबईकरांसाठी खुशखबर! आता वाहतूक कोंडीतून सुटका, मुंबईत धावणार वॉटर मेट्रो! किती असेल तिकीट?
18
"डॉक्टर मी प्रयोग करुन येतो, नंतर ऑपरेशन करा"; नाटकाच्या ३ तास आधी मराठी अभिनेत्याला हृदयविकाराचा झटका
19
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
20
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी

कारंजात जुगारावर धाड; ११ आरोपींविरूद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2018 16:51 IST

स्त्याचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी पळशी झाशी येथील नागरीकांनी ढोल ताशांच्या गजरात तहसीलदारांना निवेदन दिले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शहरातील इंदिरा नगर परिसरात चालणाºया जुगार अड्डयावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १५ आॅक्टोबर रोजी धाड टाकून ११ आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून हजारो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक शिवाजी ठाकरे यांनी दिली.मिळालेल्या गोपनिय माहितीवरून कारंजातील जुगार अड्डयावर धाड टाकण्यात आली. यावेळी त्याठिकाणी ७० ते ८० लोक जुगार खेळत होते. मात्र, पोलिसांची चाहुल लागताच संबंधितांनी पळ काढला. पोलिसांनीही पाठलाग करून त्यातील नितीन गावंडे, अफ्रोज शहा मुनीर शहा, कय्यूम पप्पू पप्पूवाले, चाँद खेतीवाले, लक्ष्मण चव्हाण, देवराव चावके, गोपाल अघम, गुलशन पवार, गजानन रोकडे, जापानसिंग अंद्रेले, अनमोलसिंग अंद्रेले अशा ११ जणांना ताब्यात घेतले. सहायक पोलिस उपनिरीक्षक भगवान गावंडे यांच्या फिर्यादीवरून संबंधितांविरूद्ध कलम १२ (अ) जुगार अ‍ॅक्टअन्वये कारंजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजा