शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

परदेशात राखली जाते औषधांची गुणवत्ता!- नंदकिशोर झंवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 15:32 IST

केमीस्ट अ‍ॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे विद्यमान अमरावती विभागीय सचिव नंदकिशोर झंवर यांच्याशी साधलेला हा संवाद...

- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : भारतातील सर्वच राज्यांमध्ये गत काही वर्षांत अन्य वस्तूंप्रमाणेच आरोग्याशी थेट संबंध येत असलेल्या विविध स्वरूपातील औषधीही ‘आॅनलाईन’ स्वरूपात मिळत आहे. हे योग्य की अयोग्य, आपल्या देशात आणि परदेशातील औषध विक्रीतील फरक काय, या व तत्सम अन्य विषयांवर ४५ दिवस अमेरिकेत वास्तव्य करून तेथील औषध विक्रीचा अभ्यास करून परतलेले तथा ३५ वर्षांपेक्षा अधिक काळापासून औषध विक्रीच्या व्यवसायात असलेले केमीस्ट अ‍ॅण्ड ड्रगीस्ट असोसिएशनचे विद्यमान अमरावती विभागीय सचिव नंदकिशोर झंवर यांच्याशी साधलेला हा संवाद...

परदेशातील औषध विक्रीची पद्धत नेमकी कशी आहे?औषध ही जीवनावश्यक तथा थेट आरोग्याशी, जीवन-मरणाशी निगडित बाब असल्याने त्यातील नियम, कायद्याचे तंतोतंत पालन होणे आवश्यक आहे; मात्र भारतात आॅनलाईन औषध विक्रीचे प्रस्थ हल्ली वाढल्याने सर्व नियम गुंडाळून ठेवले जात आहेत. आपल्या देशात कुणालाही सहज कोणतीही औषधी उपलब्ध होते. अमेरिकेत कुठलीच औषधी कुणालाच सहजरित्या उपलब्ध होत नाही. तेथे एका ठराविक पद्धतीनेच औषध उपलब्ध होते. डॉक्टरांकडे जाणाºया रुग्णाच्या हाती औषधीची चिठ्ठी मिळत नाही; तर डॉक्टरांकडून थेट मेडिकलकडे ‘आॅनलाईन प्रिस्क्रीब्शन’ पाठविले जाते. त्याठिकाणी संबंधित रुग्णाने ओळख पटवून दिल्यानंतर औषध मिळते. फार्मसिस्टशिवाय अन्य कुणीही औषध विक्री, डोजेसची हाताळणी करित नाही. आपल्या देशात मात्र साध्या अंगणवाडी सेवकांनाही शासनाकडून औषध हाताळणीचे अधिकार दिले जात आहेत, ही शोकांतिका होय.

आॅनलाईन पद्धतीने औषध मिळते का?अमेरिकेसारख्या विकसनशिल देशात आॅनलाईन औषध विक्रीची कुठलीच पद्धत नाही. भारतात औषधांच्या किमती अत्यंत कमी आहेत. त्यातुलनेत तिथे अफाट किंमती आहेत; मात्र औषधांच्या गुणवत्तेची चाचणी काटेकोरपणे केली जाते. ‘झीनटॅक’ या गोळीमध्ये कर्करोगकारक पदार्थ आढळून आल्याचे अमेरिकेने जाहीर केल्यानंतर भारतात त्या दिशेने तपासणी सुरू झाली, हे त्याचे मोठे प्रमाण असल्याचे मी मानतो.

अमेरिकेत मेडिकल्स कसे चालतात ?अमेरिकेत मुळात भारताप्रमाणे मेडिकल्सची संकल्पनाच नाही. तिथे औषधांचा चेन शॉपीज मॉल आहेत. वॉलगीन फार्मसी, वॉलमार्ट फार्मसी, सी.व्ही.सी. फार्मसी यासारख्या मॉलचा त्यात प्रामुख्याने समावेश आहे. ग्राहक औषधांबाबत जागरूक आहे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखतmedicinesऔषधं