शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यातील व्यापाऱ्यांकडून शिरपुरात हळद खरेदी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 17:22 IST

Washim News हे व्यापारी ५४०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल दराने हळद खरेदी करीत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन (वाशिम):  वाशिम जिल्ह्यात हळद उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या शिरपूर जैन येथे मराठवाड्यातील व्यापारी हळद खरेदीसाठी दाखल झाले आहेत. हे व्यापारी ५४०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल दराने हळद खरेदी करीत आहेत. शिरपूर येथे हळद खरेदीची सुविधा नसल्याने मराठवाड्यातील व्यापाºयांमुळे हळद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.वाशिम जिल्ह्यात हळदीची सर्वाधिक लागवड शिरपूर जैन परिसरात होते. जवळपास ६०० पेक्षा अधिक शेतकरी या परिसरात १५०० एकरपेक्षा अधिक क्षेत्रात हळदीची लागवड करतात. सिंचनाच्या सुविधा, योग्य व्यवस्थापनामुळे या भागात हळदीचे उत्पादनही चांगले होते. यंदाही शिरपूर परिसरात मोठ्या प्रमाणात हळदीची लागवड करण्यात आली आहे. येत्या काही दिवसांतच या हळदीची काढणी सुरू होणार आहे. या पार्श्वभूमीवर गतवर्षीची हळद खरेदी करून पुढच्या तयारीसाठी मराठवाड्यातील व्यापारी शिरपुरात येत आहेत. यात रविवार ३ जानेवारी रोजी मराठवाड्यातील शिरड, शहापूर येथील व्यापाºयांनी शेतकºयांकडे शिल्लक असलेल्या हळदीची मोठ्या प्रमाणात खरेदी केली. दरम्यान, शिरपूर येथे लाखो क्विंटल हळदीचे उत्पादन होत असतानाही बाजारात या शेतमालाच्या खरेदीसाठी योग्य सुविधा नाही. परिणामी, येथील शेतकºयांना वाशिम किंवा हिंगोली येथील बाजारपेठेत हळद न्यावी लागत होती. आता मात्र मराठवाड्यातील व्यापारीच येथे हळद खरेदीसाठी येऊ लागल्याने हळद उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.  लागवड खर्चाच्या तुलनेत दर कमीशिरपूर परिसरातील शेकडो शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेतात. या पिकासाठी त्यांना एकरी ४० हजार रुपयांपेक्षा अधिक खर्च करावा लागतो. त्या तुलनेत हळदीला दर मात्र मिळत नाहीत. सद्यस्थितीत मराठवाड्यातील व्यापारी गतवर्षीची हळद ५४०० ते ५५०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी करीत आहेत. गावातच हळद खरेदी होत असल्याने शेतकºयांचा खर्च वाचला असला तरी, हळदीला लागवड खर्चाचा विचार करता किमान ७५०० रुपये प्रती क्विंटलपर्यंतचे दर मिळावेत, अशी अपेक्षा शिरपूर येथील हळद उत्पादक शेतकरी दिलिपराव देशमुख यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैनagricultureशेती