शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

मानोरा बाजार समितीत २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2019 15:28 IST

कृषि उत्पन्न बाजार समितिमधे या हंगामात आजपर्यन्त २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा :  येथिल कृषि उत्पन्न बाजार समितिमधे या हंगामात आजपर्यन्त २६ हजार क्विंटल सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. भाव चांगले मिळतात ,काटा वेळेवर होतो व विकलेल्या मालाचे पैसे तात्काळ मिळतात म्हणून बाहेर जिल्ह्यातील शेतकरी येथे माल विक्रिस पसंती देतात.सोयाबीन वगळता इतर धान्य सुद्धा मोठ्या प्रमाणात खरेदी केले जाते. खरेदीदार व्यापारी, आडते हमाल यांचेही चांगले सहकार्य , बाजार समितिचे  संचालकांतर्फे राबविण्यात येत असलेले  शेतकरी  हिताचे धोरण या खरेदीमागील फलीत असल्याचे बोलल्या जाते.येथील बाजार समिति मधे ए टीडीएम कार्यान्वित आहे. या मशीनमधून सात बारा, फेरफार, आठ अ, हक्क नोंदणी, पेरे पत्रक, कोतवाल बुकची नक्कल ही कागद पत्रे कधीही काढता येतात. त्यासाठी केवळ  २० रु.फी  द्यावी लागते हे शेतकºयांना फायदयाचे ठरत असून बाजार समितिमधे माल विक्रीसाठी येणाº्या शेतकº्यांना येथे केवळ ५  रूपयात जेवण दिल्या जाते. जेवण सुद्धा चांगल्या प्रतिचे आहे. त्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.महाराष्ट्र राज्य कृषि पनन मंडल पुणे यांच मार्फत बाजार समितिमधे शेतमाल तारण कर्ज योजना सुरु आहे. बाजार भावाच्या ७५ टक्के कर्ज उपलब्ध आहे. व्याज दर केवल ६ टक्के आहे.कोणत्याही प्रकारचे गोदाम भाड़े  घेतले जात नाही, अर्ज केला त्याच दिवशी कर्ज मिळते. दर वर्षी ८०  लक्ष रुपये कर्ज वाटप केले जाते.म्हणून शेतकारी यानी योजनेचा लाभ घ्यावा. असे आवाहन सभापती गोविंद चव्हान यानी केले आहे.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा