शहरं
Join us  
Trending Stories
1
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
2
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
3
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
4
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
5
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
6
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
7
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
8
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
9
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
10
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
11
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
12
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
13
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
14
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल
15
ना धक्का.. ना धोका! वनडे वर्ल्ड कप पर्यंत रोहितची कॅप्टन्सी सेफ? BCCI नव्हे तर ICC नं दिली हिंट
16
दिलीप प्रभावळकर यांना 'लगे रहो मुन्नाभाई'मध्ये अशी मिळाली महात्मा गांधींची भूमिका, म्हणाले...
17
सिक्स सेन्स? आतड्यातील बॅक्टेरिया थेट मेंदूशी साधतात संवाद; रिसर्चमध्ये आश्चर्यकारक खुलासा
18
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
19
पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल
20
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...

Pulwama Terror Attack : वाशिम जिल्ह्यात निषेध; शहिदांना श्रद्धांजली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2019 14:35 IST

वाशिम: जम्मू आणि कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जम्मू आणि कश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा जिल्हाभरातून निषेध व्यक्त होत आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या ४४ जवांनाना ठिकठिकाणी सभा घेऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली, तर  व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मिडियावरही शहिदांप्रती शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत.जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे १४ फेब्रुवारी २०१९ रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यात ४४ जवान शहीद झाले. जम्मूहून श्रीनगरला जाणाºया केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) ताफ्यावर हा भ्याड हल्ला करण्यात आला.  देशात जवानांवर झालेला हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा हल्ला आहे. सीआरपीएफच्या ताफ्यात एकूण ७८ वाहने होती आणि त्यातून एकूण २,५४७  जवान प्रवास करत होते.  जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वक्कास याने लाटूमोड येथे ताफ्यावर ३५० किलो आरडीएक्स स्फोटकांनी भरलेली कार धडकवून हा आत्मघातकी हल्ला घडवला. या हल्ल्याचा देशभरात निषेध आणि संताप व्यक्त होत असून, वाशिम जिल्ह्यातही या हल्ल्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. जिल्ह्यातील अनेकांनी व्हॉटसअ‍ॅप, फेसबुकसारख्या सोशल मिडियावर या हल्ल्याचा निषेध करतानाच शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबियांप्रती शोक संवेदना व्यक्त केल्या, तर काही ठिकाणी शोकसभा घेऊन शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली. मंगरुळपीर येथील नगर परिषद कार्यालयात नगराध्यक्ष डॉ. गजाला खान, उपाध्यक्ष विरेंद्र सिंह ठाकूर, स्विकृत नगरसेवक अ‍ॅड. मारुफ खान, भाजप नगरसेवक अनिल गावंडे, अबरार कुरेशी यांच्यासह अधिकारी, कर्मचाºयांनी शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली.

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाwashimवाशिम