शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 16:10 IST

सार्वजनिक शौचालय अभियानांतर्गत अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती १५ सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : केंद्र सरकारच्या पेयजल आणि स्वच्छता विभागातर्फे राबविण्यात येत असलेल्या सार्वजनिक शौचालय अभियानांतर्गत अस्तित्वात असलेल्या सार्वजनिक शौचालयांची दुरूस्ती १५ सप्टेंबरपर्यंत केली जाणार आहे. याशिवाय अन्य कामेही केली जाणार आहेत. या अभियानात सर्व ग्रामपंचायतीनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने १६ जुलै रोजी केले. ग्रामीण भागातील नागरिकांना स्वच्छ पर्यावरण व चांगले आरोग्य मिळावे यासाठी केंद्र शासनाच्यावतीने सदर अभियान राबविले जात आहे. कोरोनामुळे अनेक लोक शहरी भागातून ग्रामीण भागात स्थलांतरीत झाले आहेत. त्यांना शौचालयाची सुविधा उपलब्ध नसल्यामुळे उघड्यावर शौचास जावे लागते. परिणामी गावात दुर्गंधी पसरत असल्याने साथीचे आजार होण्याची शक्यता बळावते. त्यामुळे सार्वजनिक शौचालय दुरूस्ती, शौचालय बांधकाम यासंदर्भात सदर अभियान राबविण्यात येत आहे. ग्रामपंचायतींवर सोपविली जबाबदारीस्थलांतरीत कुटुंबाला सामुदायिक शौचालयाची सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविली आहे. कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व लोकांनी वैयक्तिक व सार्वजनिक स्वच्छता राखणे महत्वाचे आहे. त्यामुळे या अभियानात सर्व ग्रामपंचायतीनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाने केले आहे. १५ सप्टेंबरपर्यंत ही कामे अपेक्षीतजुलैपासून ते १५ सप्टेंबर या कालावधीत सार्वजनिक शौचालय अभियानात गावातील नादुरुस्त शौचालय दुरुस्त करणे, पुर्वी व नविन बांधलेले सामुहिक शौचालयाची माहिती देणे, मंजुर झालेल्या शौचालयाचे बांधकाम पूर्ण करुन वापरात आणणे, आवश्यक असल्यास सार्वजनिक शौचालयाची मागणी करणे ही कामे या कालावधीत करणे अपेक्षीत आहे.

टॅग्स :washimवाशिमSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियान