शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

जनसेवा हेच समता फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट- पुरुषाेत्तम अग्रवाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2021 19:55 IST

Lokmat Interview : समता फाऊंडेशनचे अध्यक्ष पुरुषाेत्तम अग्रवाल यांची लाेकमतने मुलाखत घेतली असता जनसेवा हेच फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

वाशिम  : शहरातील ३० हजार नागरिकांना काेराेनाची लस देण्याचा संकल्प केलेल्या समता फाऊंडेशनचे अध्यक्ष पुरुषाेत्तम अग्रवाल यांची लाेकमतने मुलाखत घेतली असता जनसेवा हेच फाऊंडेशनचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी सांगितले.

समता फाऊंडेशनचा मुळ उद्देश काेणता?समता फाऊंडेशनचा मुळ उद्देश जनसेवा आहे. गाेर गरिबांना मदत, सर्वसामान्यांना आराेग्य सेवा मिळावी या प्रयत्न नेहमी फाऊंडेशनचा राहताे. काेणत्याही प्रकारे जनसेवा घडविण्याचे प्रमुख उद्देश फाऊंडेशनचा आहे.काेराेना लसिकरणाचा उपक्रमाबाबत काय सांगाल ?संपूर्ण जगात हाहाकार माजविणाऱ्या काेराेनाने सर्व क्षेत्रावर परिणाम केला. यावर एकमेव उपाय म्हणजे लसिकरण हाेय. हीच बाब हेरुन शहरातील नागरिकांचे लसिकरण करण्याचा निर्णय घेतला. तसेच लसिकरणाच्या दुसऱ्या डाेसबाबतही आपण सकारात्मक असून शासनाच्या अधिन राहून तेही कार्य पूर्ण करण्याचा आपला मानस आहे.

लहान मुलांच्या लसिकरणाबाबत काही भूमिका आहे का?मुलाच्या लसीकरणाबाबत माझी भूमिका सकारात्मक असून अजून लसी बत लहान मुलावर प्रयोग सुरू आहे . शासनाची मान्यता मिळाल्यानंतर लहान मुलांनाही लस देण्याबाबत माझा मानस आहे . माझी प्रबळ इच्छाशक्ती आहे परंतु शासनाचे धोरण काय असणार यावर ते अवलंबून राहणार आहे .

समता फाउंडेशनचे रोपटे कसे वृद्धिंगत झाले ?३५ वर्षांपूर्वी समता फाउंडेशन या नावाने बीज रोपण केलं आणि जनसेवा या उद्देशाने नेत्रदान यासाठी प्रथम पाऊल टाकलं आणि लाखो लोकांचे नेत्रशस्त्रक्रिया करण्याचं मला भाग्य मिळाले.  आणि पुढेही समता फाउंडेशन सामान्यांची सेवा करणे हाच  उद्देश असून त्यासाठी मी अहो रात्र प्रयत्न करणार . सर्वात प्रथम सर्वांचे लसीकरण करणे , त्याकरिता नागरिकांना प्रवृत्त करणे.  ४०० गावामध्ये लसीकरणाबाबत जनजागृती करणे हे आमचे सध्याचे ध्येय आहे . तसेच जनकल्याणासाठी माझ्याकडे भरपूर संकल्पना असून त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे .

लसिकरणाबाबत नागरिकांना काय आवाहन कराल?कारेाेनावर एकमेव उपाय म्हणजे लसिकरण हाेय. प्रत्येक नागरिकाने लसिकरण करावे व ईतरांनाही करण्यास सांगावे असे आवाहन मी करताे.

टॅग्स :washimवाशिमinterviewमुलाखत