शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

काटेपूर्णा अभयारण्याच्या प्रवेशद्वारासाठी लोकप्रतिनिधींचाही पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 18:35 IST

वाशिम: अकोला-वाशिम जिल्ह्यात असलेल्या काटेपूर्णा अभयारण्याला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात वनोजा येथे प्रवेशद्वार देण्याच्या मागणीसाठी वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्यानंतर लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेतला आहे.

ठळक मुद्देकाटेपूर्णा अभयारण्य हे वाशिम-अकोला जिल्ह्यात येते.वाशिम जिल्ह्यात या अभयारण्यासाठी प्रवेशद्वारच नाही. अकोला जिल्ह्यात मात्र दोन प्रवेशद्वार आहे. 

वाशिम: अकोला-वाशिम जिल्ह्यात असलेल्या काटेपूर्णा अभयारण्याला वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर तालुक्यात वनोजा येथे प्रवेशद्वार देण्याच्या मागणीसाठी वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्यानंतर लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेतला आहे. जि.प. सदस्य शिवदास राऊत आणि पंचायत समिती सदस्या सीमा मनवर यांनी मुख्य वनसंरक्षकांना पत्र देऊन वनोजा येथे प्रवेशद्वाराची मागणी केली आहे. वाशिम जि. प. सदस्य शिवदास राऊत आणि पं. स. सदस्य यांनी मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांच्या मागणीचा संदर्भ देताना मुख्य वनसंरक्षकांना दिलेल्या मागणीपत्रात असे नमूद केले आहे की, काटेपूर्णा अभयारण्य हे वाशिम-अकोला जिल्ह्यात येते.या अभयारण्याचा निम्म्याहून अधिक भाग वाशिम जिल्ह्यात येतो; परंतु वाशिम जिल्ह्यात या अभयारण्यासाठी प्रवेशद्वारच नाही. अकोला जिल्ह्यात मात्र दोन प्रवेशद्वार असून, त्यापैकी एक अकोला-मंगरुळपीर मार्गावरील वाघा येथे आहे. वाघा येथील प्रवेशद्वार वनोजा येथे स्थानांतरित करणे निसर्ग परिचय, वन्यजीव जनजागृती, तसेच महसूल उत्पन्न वाढीच्या दृष्टीकोणातून उत्कृष्ट पाऊल ठरेल, शिवाय संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून घोडा, खेचर साधनांचा वापर केल्यास स्थानिकांना रोजगारही उपलब्ध होईल. मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी केलेली ही मागणी पूर्णपणे लोकहिताची तद्वतच अभयारण्य विकासाच्या दृष्टीनेही योग्य आहे. या मागणीला आमचे समर्थन असून, आपण सदर मागणीचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. 

टॅग्स :washimवाशिमKatepurna Forestकाटेपूर्णा अभयारण्यwildlifeवन्यजीव