शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
2
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
3
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा
4
तुकोबांच्या पालखीचे आज प्रस्थान, कोणत्या ठिकाणी कधी पोहोचणार? A टू Z माहिती
5
Technology: SMS ओपन न करताही ते फ्रॉड आहेत की महत्त्वाचे, हे ओळखणे सहज शक्य; वापरा 'ही' ट्रिक!
6
किती आहे तुमचा Cibil Score, लोन मिळवून देऊ शकतो का? समजून घ्या निरनिराळ्या रेंजचा अर्थ
7
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, ट्रम्प यांनी इराणला दिला बिनशर्त शरणागतीचा प्रस्ताव, खामेनी खवळले, म्हणाले...
8
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! पीएम किसानचा २० वा हप्ता 'या' तारखेला येणार? असे तपासा तुमचे नाव!
9
अमेरिकेनं टॅरिफ लावावा किंवा नाही, चीनवर फरक नाही.., जगासमोर उभं केलं हे मोठं संकट; भारताचं काय होणार?
10
ठाकरेंचा सुपुत्र बॉलिवूड गाजवणार, 'निशांची' सिनेमाचं पोस्टर रिलीज
11
AI Pandharpur Wari: आता पंढरीच्या वारीतही 'एआय दिंडी' पाहायला मिळणार!
12
Team India, IND vs ENG: इंग्लंडविरूद्धच्या पहिल्या कसोटीत 'या' तिघांचा Playing XI मधून होणार पत्ता कट, कॅप्टन गिल मोठा निर्णय घेणार
13
जयदीप अहलावतने दोन आठवड्यामध्ये अंधेरीत खरेदी केलं आणखी एक घर, किंमत आहे कोटींच्या घरात
14
Maharashtra Cabinet: आणीबाणीतील बंदीवानांचे मानधन दुप्पट
15
"हवे ते निर्बंध लादून दहशतवाद्यांना पाठिंबा देणाऱ्या देशांना बक्षीस देता, दुटप्पीपणा चालणार नाही"; PM मोदींचा इशारा
16
Air India Plane Crash: 'टेकऑफसाठी जास्त वेळ अन् ओव्हरलोडिंग', माजी वैमानिकाने दोन मुद्द्यांवर ठेवलं बोट
17
अनेक तर्कवितर्कांनंतर अखेर पंतप्रधान मोदी आणि कॅनडाच्या पंतप्रधानांची भेट, चर्चेत झाला मोठा निर्णय   
18
२५,३०,३५ किती वर्षांचे आहात तुम्ही; रिटायरमेंटवर ५ कोटी हवे असतील तर केव्हापासून, किती करावी लागेल गुंतवणूक?
19
Sant Tukaram Maharaj palkhi 2025: 'ज्ञानोबा तुकाराम'चा जयघोष; तुकोबांच्या पालखी प्रस्थानासाठी देहूनगरी सज्ज
20
सलग दुसऱ्या दिवशी शेअर बाजार 'धडाम'; Sensex २६९ अंकांच्या घसरणीसह उघडला, 'या' वृत्तानं दिलं टेन्शन

गोवर-रुबेला लसीकरण मोहिमेची जनजागृती; विद्यार्थ्यांनी काढली रॅली  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2018 14:46 IST

वाशिम येथील एस.एम.सी. इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढून मोहिमेचा जागर केला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : येत्या २७ नोव्हेंबरपासून संपूर्ण जिल्ह्यात गोवर-रुबेला लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. त्यानुषंगाने विविध पातळ्यांवर जनजागृती केली जात असून शनिवार, २४ नोव्हेंबर रोजी वाशिम येथील एस.एम.सी. इंग्लिश स्कुलच्या विद्यार्थ्यांनी शहरातून रॅली काढून मोहिमेचा जागर केला.प्रारंभी शाळेच्या सभागृहात पालकांची सभा आयोजित करून गोवर-रुबेला लसीकरणाचे महत्व विषद करण्यात आले. प्राचार्य मीना उबगडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कावरखे यांनी याप्रसंगी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, की ९ महिने ते १५ वर्षे वयापर्यंतच्या बालकांना दिली जाणारी ही लस बिनधोक आहे. या लसीकरणाचे कुठलेही वाईट परिणाम नाहीत. गोवर या आजाराची बहुतेकांना माहिती आहे; पण रुबेलाबाबत अनेकजण अनभिज्ञ असून लसीकरणाच्या माध्यमातून सर्वांनी सुरक्षित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या पर्यवेक्षिका प्रणिता हरसुले, अभिजित जोशी यांनी पुढाकार घेतला. त्यानंतर शहरातून विद्यार्थ्यांनी रॅली काढून लसीकरण मोहिमेची जनजागृती केली.

टॅग्स :washimवाशिमHealthआरोग्य