शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव तालुक्यात पोषण आहारासंदर्भात जनजागृती !  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2018 15:09 IST

पोषण अभियानांतर्गत मालेगाव पंचायत समितीच्यावतीने गुरुवारी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंचायत समिती सभागृहात कार्यशाळा घेऊन उपस्थितांना पोषण अभियानसंदर्भात शपथ दिली.

वाशिम - पोषण अभियानांतर्गत मालेगाव पंचायत समितीच्यावतीने गुरुवारी शहरातून भव्य रॅली काढण्यात आली. त्यानंतर पंचायत समिती सभागृहात कार्यशाळा घेऊन उपस्थितांना पोषण अभियानसंदर्भात शपथ दिली.यावेळी महिला व बाल कल्याण सभापती यमुना जाधव, पंचायत समिती सभापती मंगला गवई, उपसभापती ज्ञानबा सावले, जि.प.सदस्य रत्नाप्रभा घुगे, तहसिलदार राजेश वजीरे, गटविकास अधिकारी संदीप कोटकर, बालविकास प्रकल्प अधिकारी अनिल चौधरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.बोरशे, गटशिक्षणाधिकारी शिंदे, विस्तार अधिकारी हाडोळे, विस्तार अधिकारी मदन नायक आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविकेतून बालविकास प्रकल्प अधिकारी चौधरी यांनी तालुकास्तरीय नियोजन व अंमलबजावनीबाबत माहिती दिली. गटविकास अधिकारी कोटकर यांनी पोषण अभियानाला जनआंदोलनाचे स्वरुप देवून सर्व विभागांनी एकत्रीत येवून पोषण अभियानांतर्गत आठवडानिहाय नियोजनानुसार कामकाज करण्याच्या सूचना दिल्या. तहसिलदार राजेश वजीरे यांनी ० ते ६ वर्ष वयोगटातील बालके तसेच गरोदर, स्तनदा महिला व किशोरवयीन मुली या गटामध्ये प्रामुुख्याने पोषण आहाराबाबत जनजागृती करून प्रत्येक घरी याबाबत चळवळ उभी राहील या करिता सर्वांनी एकत्र लढा द्यावा, असे आवाहन केले. जि.प. सदस्य रत्नप्रभा घुगे यांनी जुन्या चालिरिती व अनिष्ट प्रथा मोडीत काढून विज्ञान शिक्षणावर लक्ष केंद्रत करून पोषणावर विशेष लक्ष देण्याची गरज आहे, असे सांगितले. विस्तार अधिकारी मदन नायक यांनी सर्वांना सार्वत्रिक पोषण अभियानाची शपथ दिली. यानंतर सर्व मान्यवरांच्या हस्ते पोषण अभियानाच्या चित्ररथ व प्रभात फेरीस हिरवी झेंडी दाखविण्यात आली. रॅलीत जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी, अंगणवाडी सेविका, आशा स्वयंसेविका, आरोग्य विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमnewsबातम्या