शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

२०८ मतदार केंद्रांत ‘ईव्हीएम, व्हीव्हीपॅट’संदर्भात जनजागृती !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2018 15:03 IST

वाशिम : निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी वापरण्यात येणाºया ‘ईव्हीएम’बाबत कोणतीही साशंकता, शंका आणि संभ्रम राहू नये म्हणून  ‘व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम’संदर्भात वाशिम तालुक्यातील २०८ मतदान केंद्रांत जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : निवडणूक प्रक्रियेत मतदानासाठी वापरण्यात येणाºया ‘ईव्हीएम’बाबत कोणतीही साशंकता, शंका आणि संभ्रम राहू नये म्हणून  ‘व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम’संदर्भात वाशिम तालुक्यातील २०८ मतदान केंद्रांत जनजागृतीपर मोहिम हाती घेण्यात आली आहे. या दोन्ही मशीनच्या माध्यमातून मतदानाची प्रात्यक्षिके दाखवून आणि याबाबत योग्य माहिती देवून मतदारांमध्ये विश्वास निर्माण करा, अशा सूचना तहसिलदार बळवंत अरखराव यांनी दिल्या.ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटच्या माध्यमातून मतदानाची प्रात्यक्षिके सादर करतांना ग्रामस्थांच्या शंकांचे समाधान करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या. जनजागृती मोहिमेदरम्यान ज्या पथकांना जी वाहने देण्यात आली आहेत, त्या वाहनांवर जीपीएस यंत्रणा लावली जाणार आहे. कोणत्या मार्गाने  हे वाहन जात आहे व सद्यस्थितीस कोणत्या गावात आहे, याची माहिती देखील उपलब्ध होणार आहे. जनजागृती मोहिमेदरम्यान प्रत्येक मतदाराला मतदान कसे करायचे, याबाबतचे प्रात्यक्षिक करून दाखविले जात आहे. व्हीव्हीपॅट या यंत्रामुळे आपण कोणाला मतदान केले आहे, हे मतदाराला व्हीव्हीपॅट यंत्राच्या माध्यमातून दिसणार आहे.  वाशिम शहरासह ग्रामीण भागातही मतदान केंद्रनिहाय ‘व्हीव्हीपॅट आणि ईव्हीएम’संदर्भात जनजागृती केली जात आहे. प्रात्यक्षिके दाखवून मतदारांच्या शंकांचे निरसन केले जात आहे, असे तहसिलदार बळवंत अरखराव, निवडणूक विभागाचे नायब तहसीलदार दीपक दंडे यांनी सांगितले.

टॅग्स :washimवाशिमVVPATव्हीव्हीपीएटी