शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

वाशिममध्ये ईद-मिलादुन्नबी निमित्त मिरवणूक

By दिनेश पठाडे | Updated: October 2, 2023 13:14 IST

वाशिम शहरात २ ऑक्टोबरला मिरवणुकीचा आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होतो.

वाशिम: शहरातील मुस्लिम समाज बांधवांकडून ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त सोमवार(दि.२) उत्साहपूर्ण वातावरणात मिरवणूक काढण्यात आली. गणेश विसर्जन आणि ईद-मिलादुन्नबी एकाच दिवशी आल्याने अनेक ठिकाणी ईद-मिल्लादुन्नबी निमित्त काढण्यात येणाऱ्या मिरवणूक पुढे ढकलण्यात आल्या होत्या. वाशिम शहरात २ ऑक्टोबरला मिरवणुकीचा आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार सोमवारी सकाळी ९.३० वाजता मिरवणूकीला नबीसाब मस्जीदपासून सुरूवात झाली.  

बालू चौक, पाटणी चौक, रिसोड नाका, नालसाब पुरा, श्री बाकलीवाल विद्यालय, छत्रपती शिवाजी महाराज चौक, सराफा गल्ली, काटीवेश, सौदागरपुरा, जुनी नगर परिषद, गणेशपेठ, बागवानपुऱ्यातील मस्जिद, बाहेती गल्ली, राजनी चौकमार्गे पुन्हा नबीसाब मस्जिदजवळ मिरवणूकीचा होता.  या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम समाज बांधव सहभागी झाले होते. मिरवुणकीदरम्यान वाशिम पोलिसांकडून चोख बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होतो.  लहान मुलांनी आकर्षक वेषभुषा परिधान करुन सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

टॅग्स :washimवाशिम