शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

१३ वषार्पुर्वी अतिवृष्टीमुळे फुटलेल्या तलावाचा प्रश्न अंधातरी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 17:21 IST

शेलुबाजार  : येथून जवळच असलेल्या  पिंप्री अवगण व पिंप्री खु येथील शेतकºयांसाठी शेती सिंचनासाठी लाभदायक ठरलेला तलाव मागील १३ वषार्पासून फुटलेल्याच परिस्थितीत पडून आहे , त्यामुळे त्या भागातील शेतकºयांना शेती सिंचनाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे .

लोकमत न्यूज नेटवर्कशेलुबाजार  : येथून जवळच असलेल्या  पिंप्री अवगण व पिंप्री खु येथील शेतकºयांसाठी शेती सिंचनासाठी लाभदायक ठरलेला तलाव मागील १३ वषार्पासून फुटलेल्याच परिस्थितीत पडून आहे , त्यामुळे त्या भागातील शेतकºयांना शेती सिंचनाचा गंभीर प्रश्न भेडसावत आहे . या तलावाची दुरुस्ती यावर्षी तरी करावी अशी मागणी शेतकरी करीत आहेत.     सन २००५ साली एकाच रात्री सदर तलाव भरुन ओव्हर फ्लो झाला होता . त्यावेळी तलावाच्या भिंतीवर असलेल्या मोठ मोठ्या वृक्षाच्या मुळा तलावाच्या भिंतीत पसरलेल्या असल्याने तलावाच्या भिंतीला मध्यभागी तडा जावून तलाव फुटले होत.े तेव्हापासून सदर तलाव आहे त्याच परिस्थितीत पडून आहे.  त्या तलावाचे फुटलेले तोंड बंद करुन पुन्हा शेतकºयांसाठी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी वारंवार करण्यात आली , परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे . गेल्यावर्षी जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई होती.  त्या पार्श्वभूमीवर यावर्षी जलयुक्त शिवार अंतर्गत कामे सुरु आहे . याच अभियानअंतर्गत या तलावाचे फुटलेले तोंड बंद करुन कोरडवाहू शेती करणाºया शेतकºयांना शेती सिंचनासाठी पाणी उपलब्ध करुन द्यावे अशी मागणी होत आहे. मागील १३ वर्षात या तलावाच्या दुरुस्तीकरिता कोणीच प्रयत्न केले नाही ही बाब जिल्हा प्रशासनावर संताप व्यक्त करणारी आहे. एकीकडे लाखो रुपये खर्च करुन तलाव निमीर्ती केली जाते , परंतु दोन गावातील शेतकºयांना वरदान ठरलेल्या तलाव  पुन्हा दुरुस्त करुन कोरडवाहू शेतीला सिंचनाखाली आणण्यासाठी संबधीत प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.   पिंप्री अवगण हे गाव टॅकरग्रस्त गाव असून या गावाचा जलयुक्त शिवार अभिमान सहभागी करुन घ्यावे अशी मागणी जोर धरु लागली आहे.

टॅग्स :washimवाशिमWaterपाणी