शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

पूर्ववैमनस्यातून युवकाचा खून; कारंजा येथील घटना 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 02:19 IST

कारंजा लाड: कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एका युवकाच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, कारंजा शहर पोलिसांनी घटनेच्या दुसर्‍या दिवशी आरोपीला अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. 

ठळक मुद्देचार तासात आरोपीला अटक 

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड: कारंजा शहरातील शिवाजी नगर परिसरातील दोन युवकात जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत एका युवकाच्या पोटात चाकूने वार करून ठार केल्याची घटना १५ जानेवारी रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, कारंजा शहर पोलिसांनी घटनेच्या दुसर्‍या दिवशी आरोपीला अटक करून त्यांच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुन्या भांडणाच्या कारणावरून आरोपी मंगेश गजानन काळे (२२) रा. शिवाजीनगर याने सचिन ऊर्फ दत्ता वसंतराव सस्ते (२८) रा. शिवाजीनगर कारंजा  याच्या सोबत वाद करून लाथा-बुक्क्याने मारहाण करून चाकूने पोटात वार केले. त्यात सचिन सस्ते याचा जागीच मूत्यू झाला, अशी फिर्याद मृतकाची आई अजनाबाई वसंतराव सस्ते यांनी दिली. फिर्यादीवरून कारंजा शहर पोलिसांनी आरोपी मंगेश गजानन काळे याच्याविरुद्ध भादंवि ३0२ नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा पुढील तपास उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले व ठाणेदार एम.एम. बोडखे करीत आहे.

आरोपीला १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीखून प्रकरणातील आरोपीला जेरबंद करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले, पोलीस निरीक्षक एम.एम. बोडखे यांनी घटनास्थळ गाठले. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील व अप्पर पोलीस अधीक्षक स्वप्ना गोरे यांनी आरोपीचा शोध घेण्यासंदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या नेतृत्वात पोलीस निरीक्षक एम.एम. बोडखे, पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन, पोलीस अधिकारी श्रीकांत विखे, कैलास ठोसरे, धनराज पवार, पोलीस कर्मचारी अश्‍विन जाधव, विनोद राठोड, फिरोज खान यांचे पथक नेमले. या पथकाने आरोपी मंगेश गजानन काळे यास ग्राम शिवनगर शिवारातून सापळा रचून ताब्यात घेतले. आरोपीस विद्यमान न्यायालयात हजर केले असता, १८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक लिलाधर तसरे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमMurderखून