शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सव : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीलाच पसंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2020 11:47 IST

प्लास्टर आॅफ पॅरिस हाणीकारक असले तरी दिसण्यास आकर्षक असल्याने यावर्षीही शाडूऐवजी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीलाच पसंती असल्याचे दिसून येते.

वाशिम : मांगल्य, पावित्र्य आणि उत्साहाचे प्रतिक असणाऱ्या गणरायांचे आगमन २२ आॅगस्ट रोजी होणार असून, यावर्षी कोरोनामुळे घरगुती पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. पर्यावरणासाठी प्लास्टर आॅफ पॅरिस हाणीकारक असले तरी दिसण्यास आकर्षक असल्याने यावर्षीही शाडूऐवजी प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीलाच पसंती असल्याचे दिसून येते.दरवर्षी गणरायांचे आगमन हा सोहळा जिल्ह्यात उत्साहात साजरा केला जातो. यावर्षी कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव असल्याने संपूर्ण देशात २४ मार्चपासून लॉकडाऊन आहे तसेच सार्वजनिक कार्यक्रमांवरही बंदी आहे. २२ आॅगस्टला गणरायांचे आगमन होणार आहे. यावर्षी गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट असून, घरगुती पद्धतीनेच गणेशोत्सव साजरा करावा लागणार आहे. जिल्ह्यात ६० ते ७० मूर्तीकार असून, गणरायांच्या मूर्ती बनविण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. प्लास्टर आॅफ पॅरिस हे पर्यावरणास हाणीकारक असल्याने त्याऐवजी शाडूच्या मूर्तीला पसंती द्यावे, असे आवाहन पर्यावरणप्रेमींकडून केले जाते. परंतू, शाडूच्या मूर्ती पण दिसण्यास आकर्षक नसल्याने प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीलाच अधिक पसंती असते. यावर्षीदेखील प्लास्टर आॅफ पॅरिसच्या मूर्तीला सर्वाधिक पसंती असल्याचे मूर्तिकार सांगतात.

टॅग्स :washimवाशिमGanpati Festivalगणेशोत्सव