शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

प्रधानमंत्री मुद्रा योजना; चित्ररथ आला आणि पाच मिनिटाच माघारी फिरला !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2020 17:21 IST

१७ फेब्रुवारी रोजी हा चित्ररथ शिरपूर येथे केवळ पाच मिनिटांसाठी दाखल झाला आणि आल्या पावलीच परत गेल्याचा प्रकार घडला.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर (वाशिम) : प्रधानमंत्री मुद्रा योजनेची माहिती जिल्ह्यातील होतकरू, गरजू बेरोजगार युवक-युवतींपर्यंत पोहोचावी, यासाठी जिल्हास्तरीय मुद्रा बँक योजना समन्वय समिती व नियोजन विभागामार्फत ग्रामीण भागात १२ फेब्रुवारीपासून चित्ररथाद्वारे या योजनेचा प्रचार, प्रसार करण्यात येत आहे. १७ फेब्रुवारी रोजी हा चित्ररथ शिरपूर येथे केवळ पाच मिनिटांसाठी दाखल झाला आणि आल्या पावलीच परत गेल्याचा प्रकार घडला.गरजू तरुण-तरुणींना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी प्रधानमंत्री मुद्रा योजनेतून अर्थसहाय्य करण्यात येते. या योजनेविषयी जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना माहिती मिळावी, यासाठी एलईडी व्हॅन वाहन व चित्ररथाद्वारे जनजागृती करण्यात येत असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला. ग्रामीण भागात जावून एलईडी व्हॅन व चित्ररथ योजनेचा प्रसार करीत आहे. काही ठिकाणी केवळ सोपस्कार पार पाडले जात असल्याचे शिरपूर येथील घटनेवरून दिसून येते. १७ फेब्रुवारी रोजी शिरपूर बसस्थानक परिसरात सदर चित्ररथ आला होता. पाच मिनिटे तेथे थांबून पुढील प्रवासासाठी चित्ररथ रवाना झाला. त्यामुळे  प्रधानमंत्री मुद्रा योजनेची जनजागृती शिरपूर येथे होऊ शकली नाही. यासंदर्भात चालकाला विचारणा केली असता, जिल्हाभरात हा चित्ररथ फिरविण्यात येणार असून, शिरपूर गावातून चित्ररथ नेला जात आहे, असे सांगितले. नाव विचारले असता, नाव सांगण्यास नम्रपणे नकार दिला.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन