शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

२४ दिवसांत ४०० जणांचा वीज पुरवठा खंडित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 11:18 IST

MSEDCL News : ४०० पेक्षा अधिक नागरिकांच्या घरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोनाचे संकट निवळत नाही तोच महावितरणने वीज देयक वसूलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. यामाध्यमातून १ ते २४ जून या कालावधीत वीज देयक थकीत असलेल्या आणि ते अदा करण्यास टाळाटाळ करित असलेल्या ४०० पेक्षा अधिक नागरिकांच्या घरातील वीज पुरवठा खंडीत करण्यात आला आहे. जिल्हाभरात सक्रीय असलेल्या वसूली पथकांकडून कोणाचीही गय केली जात नसल्याचे दिसून येत आहे.वाशिम जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे मध्यंतरी वीज देयक वसूलीला ‘ब्रेक’ लागला होता. त्यामुळे घरगुती, वाणिज्यीक, औद्योगिक, पाणीपुरवठा, पथदिवे यासह इतर वर्गवारीतील वीज वापर करणाऱ्या ग्राहकांकडे ३१ मे अखेर ७५.७९ कोटी रुपये थकीत होते. १ जूनपासून संसर्गाचे संकट ओसरू लागताच महावितरणनेही वीज देयक वसूलीची धडक मोहीम हाती घेतली आहे. यामाध्यमातून गेल्या २४ दिवसांत २ कोटी रुपयांची वसूली करण्यात आली असून देयक अदा करण्यास टाळाटाळ करित असलेल्या १६५ ग्राहकांचा वीज पुरवठा तात्पुरत्या स्वरूपात; तर २३९ ग्राहकांना वीज पुरवठा कायमस्वरूपी तोडण्यात आला आहे. (प्रतिनिधी)

टॅग्स :washimवाशिमmahavitaranमहावितरण