शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

डाक घरातील आधार नोंदणी प्रक्रिया पडली बंद!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2019 16:46 IST

गेल्या १५ दिवसांपासून आधार नोंदणी प्रक्रिया पूर्णत: बंद पडली असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरजैन (वाशिम) : आधारकार्ड तयार करून देणे, त्यात विविध स्वरूपातील दुरूस्ती करण्याकरिता स्थानिक डाकघरात (पोस्टआॅफीस) व्यवस्था करण्यात आली होती. मात्र, गेल्या १५ दिवसांपासून आधार नोंदणी प्रक्रिया पूर्णत: बंद पडली असून यामुळे नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.शासनाने आधार नोंदणी व दुरूस्तीसाठी बँक, पोस्टआॅफिस यासारख्या नागरिकांची सदोदित वर्दळ राहणाºया ठिकाणी आधार नोंदणी केंद्र कार्यान्वित केले. मात्र, आधार नोंदणी केंद्रावर अद्याप आधारकार्डांपासून वंचित असलेल्या लोकांना सुविधा कमी आणि असुविधाच अधिक असल्याचा अनुभव येत आहे. शिरपूरच्या पोस्टआॅफिसमधील आधार केंद्र गेल्या १५ दिवसांपासून बंद असल्याने आधार नोंदणी व दुरूस्तीची कामे खोळंबली आहेत.  

मी १५ दिवसांपूर्वी पोस्टआॅफिसमध्ये नवीन आधार नोंदणीसाठी गेला होतो. तेव्हा तांत्रिक बिघाडाचे कारण समोर करून आपले काम झाले नाही. ही स्थिती अद्याप कायम असल्याने आधार नोंदणीपासून वंचित आहे.जहागीर खान रहिवासी, शिरपूर जैन १६ मार्च पासून तांत्रिक बिघाडामुळे आधारसंबंधीची कागदपत्रे ‘डाऊनलोड’ होणे अशक्य झाले आहे. त्यामुळेच नवीन आधार नोंदणी तथा जुन्या कार्डांमधील दुरुस्तीची प्रक्रिया खोळंबली आहे. दिनेश सरनाईक पोस्टमास्टर, शिरपूर जैन

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन