शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
7
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
8
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
9
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
10
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
11
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
12
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
13
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
14
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
15
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
16
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
17
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
18
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
19
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
20
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video

वाशिम जिल्ह्यात बालकांना दिला पोलिओचा डोज !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2019 17:51 IST

वाशिम : ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना १० मार्च रोजी जिल्ह्यातील केंद्रांवर पोलिओचा डोज देण्यात आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना १० मार्च रोजी जिल्ह्यातील केंद्रांवर पोलिओचा डोज देण्यात आला.जिल्हास्तरीय पोलिओ लसीकरण मोहिमेचा शुभारंभ स्थानिक जिल्हा सामान्य रुग्णालयात जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, सभापती सुधीर गोळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सोनटक्के यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. जिल्ह्यातील ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोज देण्यासाठी गावनिहाय तसेच शहरनिहाय केंद्र देण्यात आले. सकाळी ८ वाजतापासून या मोहिमेला प्रारंभ झाला होता. सायंकाळपर्यंत जवळपास ७५ टक्क्यापेक्षा अधिक बालकांना पोलिओचा डोज देण्यात आला. बसस्थानक, रेल्वे स्टेशन तसेच फिरते वाहन याद्वारेही बालकांना पोलिओचा डोज देण्यात आला.

टॅग्स :washimवाशिम