शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक पोलिसांनी पकडला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2020 15:51 IST

रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील चिखली गावानजीक पकडला. 

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : अलिकडच्या काळात रेशनच्या तांदळाचा काळाबाजार सुरू असल्याचे प्रकार समोर येत आहेत. गत १० दिवसात मंगरूळपीर येथे तांदळाचे तीन ट्रक पोलिसांनी पकडल्यानंतर, २६ जूनच्या रात्रीदरम्यान रेशनचा ३०० क्विंटल तांदूळ घेऊन जाणारा ट्रक उपविभागीय पोलीस अधिकाºयांच्या पथकाने रिसोड तालुक्यातील चिखली गावानजीक पकडला. रेशन दुकानातील तांदूळ एका १४ चाकी ट्रकमध्ये रिसोड येथून वाशिमच्या दिशेने जिल्हयाबाहेर बेकायदेशीर विकण्यास जात असल्याची गुप्त माहिती सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बनसोड यांना मिळाली. या माहितीच्या आधारावर सापळा रचला असता, २६ जून रोजी रात्रीदरम्यान चिखली गावानजीक संशयित ट्रक पकडण्यात आला. झाडाझडती घेतली असता, ट्रकमध्ये रेशनचे ३०० क्विंटल तांदूळ असल्याचे दिसून आले. यावेळी चालकाकडे कोणताही अधिकृत परवाना दिसून आला नाही. सदर ट्रक ताब्यात घेऊन रिसोड पोलीस स्टेशन येथे लावण्यात आला. अधिक चौकशी केली असता, सदर तांदूळ एका घरातून ट्रकमध्ये भरल्याचे चालकाने सांगितले. यानुसार रिसोड येथील एका खासाी घरात सलमान नावाच्या व्यक्तीने तो तांदुळ विनापरवाना साठवणुक केल्याचे आढळून आले तसेच तेथे असलेल्या गोडाऊनमधून धान्याचा काळाबाजार होत असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला. याप्रकरणी तहसिलशी पत्रव्यवहार केला असून, पुरवठा अधिकाºयांच्या तपासणीनंतर गुन्हा दाखल करणार असल्याचे पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले. सदर कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. पवन बनसोड, ठाणेदार सोमनाथ जाधव यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचाºयांनी पार पाडली.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडPoliceपोलिस