शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिमात पोलिसांचे कोंबिंग ऑपरेशन; संशयीत, अटक वारंट असलेले ताब्यात 

By दिनेश पठाडे | Updated: September 22, 2023 18:31 IST

सध्या सुरू असलेल्या सणउत्सवाच्या पृष्ठभूमिवर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी २१ सप्टेंबरच्या रात्री ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले.

वाशिम : सध्या सुरू असलेल्या सणउत्सवाच्या पृष्ठभूमिवर पोलिस अधीक्षक बच्चन सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलिसांनी २१ सप्टेंबरच्या रात्री ‘कोंबिंग ऑपरेशन’ राबवले. या अंतर्गत विविध ४२ आरोपींची तपासणी करून ०३ जणांवर १२२ मपोका व ०२ जणांवर १४२ मपोका अन्वये कारवाई करण्यात आली, तसेच २० दारूबंदी कारवायाही करण्यात आल्या.  गुन्हेगारी प्रवृत्तींवर कायद्याचा वचक निर्माण होऊन समाजात शांतता प्रस्थापित व्हावी या उद्देशाने जिल्ह्यात २१ सप्टेंबर रोजी रात्री विशेष ‘कोंबिंग ऑपरेशन’ व नाकाबंदी मोहीम राबविण्यात आली. 

यात संशयितरित्या फिरताना आढळून आलेल्या ०३ जणांवर कलम १२२ मपोका अंतर्गत तर जिल्ह्यातून तडीपार असतानाही जिल्हा हद्दीत वास्तव्य करताना आढळून आलेल्या ०२ जणांवर कलम १४२ मपोका अंतर्गत कारवाई करण्यात आली. कोंबिंग ऑपरेशन व नाकाबंदी दरम्यान एकूण २१ निगराणी बदमाश, १५ रेकॉर्डवरील माहितीगार गुन्हेगार, ०६ बीडब्ल्यू, एनबीडब्ल्यू व स्टॅडिंग वारंटच्या आरोपींची तपासणी करण्यात आली. त्याशिवाय १८ हॉटेल, धाब्यांचीही तपासणी करण्यात आली आणि दारूबंदी अधिनियम अंतर्गत २० कारवाया तर जुगाराच्या ०५ कारवाया करण्यात आल्या. १३ ठिकाणी नाकाबंदी करुन १४८ वाहनांची तपासणी करण्यात आली. कोम्बिंग ऑपरेशनसाठी  २२ अधिकारी, १७७ अंमलदारांसह १०० होमगार्डचा सहभाग होता.

टॅग्स :washimवाशिम