शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महाशिवरात्रीनिमीत्त पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे रोपण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 15:16 IST

वाशिम   : स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्या राष्ट्रीय हरितसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने महाशिवरात्रीनिमीत्त प्रसिद्ध असलेल्या पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम   : स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल वाशीमच्या राष्ट्रीय हरितसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने महाशिवरात्रीनिमीत्त प्रसिद्ध असलेल्या पदमतीर्थ येथे बेलवृक्षाचे वृक्षारोपण करण्यात आले.बेल हा वृक्ष हळूहळू विस्मृतीत जाऊ लागला आहे .  तसेच  महाशिवरात्री निमीत्त बेलांच्या पानांची व वृक्षांची होणारी तोड व ºहास थांबविण्यासाठी तसेच पर्यावरणाच्या दृष्टिने बेलाचे जतन करणे आवश्यक असल्याने राष्ट्रीय हरितसेना व निसर्ग ईकोक्लबच्यावतीने हा उपक्रम शाळेच्या प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आला.        वृक्षारोपण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय हरितसेनेचे चिमुकले वेदश्री देशमाने , अनुष्का जोशी , साक्षी जाधव ,श्रद्धा धुत , नेहिका गुप्ता , आदित्य पोधाडे , कृष्णा मंत्री , समय इंगळे , समीर शहा , नेहा वानखेडे , रिझा हुसेन ,आरती वाझुळकर , खुशी चौधरी , झुबिया मिर्झा  यांनी मोर्चे सहकार्य केले . कार्यक्रमाचे आयोजन व संचलन राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमMahashivratriमहाशिवरात्री