शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव वन परीक्षेत्रातंर्गत होणार ६ लाख वृक्षांची लागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2019 15:11 IST

मेडशी : मेडशी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मालेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत ६ लक्ष तिन हजार सहाशे तिस वृक्ष लागवड करण्यात येणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमेडशी : मेडशी कार्यालयांतर्गत येणाऱ्या मालेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत ६ लक्ष तिन हजार सहाशे तिस वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती सदस्य सचिव वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाधमारे यांनी दिली.वृक्ष लागवड व संगोपन कायक्रमाचे नियोजन अंमलबजावणी आणि संनियत्रणाबाबत तालुकास्तरावर आमदार यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्याचे निर्देश शासनस्तरावरून प्राप्त झाले आहेत. त्यानुसार मालेगाव वनपरिक्षेत्रात २९ जुन रोजी आमदार अमित झनक यांच्याहस्ते वृक्ष दिंडीला हिरवी झेंडी देऊन १ जुलैपासुन ३३ कोटी वृक्षलागवडीला सुरुवात होईल. आमदारांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होणाºया समितीत वृक्ष लागवड व संगोपन कायक्रमाचे नियोजन, अंमलजावणी आणि संनियंत्रणाबाबत सहअध्यक्ष तहसीलदार गटविकास अधिकारी, मुख्याधिकारी, प्रासकीय विभागाचे तालुकास्तरावरील अधिकारी वृक्ष लागवड व संगोपन आणि पर्यायवरण क्षेत्रात काम करणाºया अशासकीय संस्थेचे दोन पदाधिकारी वृक्ष लागवड संगोेपन आणि पर्यावरण क्षेत्रात काम करणाºया दोन सन्माननीय व्यक्ती, हरित सेनेमधील नोंदणीकृत दोन सदस्य आमदारांंच्या सहमतीनुसार अन्य अत्यावश्यक अधिकारी किवा व्यक्ती आमंत्रित सदस्य तर सदस्य सचिव वनपरिक्षत्र अधिकारी राहणार आहे. या समितीच्या स्थापनेनंतर १ जुलै रोजी वृक्षदिंडीला आमदार अमित झनक याच्याहस्ते हिरवी झेंडी दिली जाणार आहे. मेडशी कार्यालयांतर्गत येणाºया मालेगाव वनपरिक्षेत्राअंतर्गत ६ लाख ३ हजार ६३० वृक्ष लागवड करण्यात येणार असल्याची माहिती समितीचे सदस्य सचिव वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाधमारे यांनी दिली. वन महोत्सवांतर्गत १ जुलै ते ३१ जुलै पर्यत ज्या खाजगी वृक्ष पे्रमींना वृक्ष लागवड करावयाची आहे. त्यांच्यासाठी वनविभागाकडून मालगाव तहसील मेडशी वनपरिक्षेत्र कार्यालय येथे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. 

टॅग्स :washimवाशिमforest departmentवनविभाग