शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

मालेगाव वनपरीक्षेत्रात शंभर हेक्टर जमिनीवर होणारा वृक्ष लागवड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 18:20 IST

राजुरा/मेडशी : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत मालेगाव वनपरीक्षेत्रांतर्गत जुलै महिन्यात १०० हेक्टर जमिनीवर १ लाख १० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार. या योजनेचा शुभारंभ १ जुलै रोजी मान्यवरांचे हस्ते होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे यांनी दिली.

ठळक मुद्देवनपरिक्षत्राचे कार्यक्षेत्रात सहा वेगवेगळ्या रोपवन  स्थळांची निश्चिती करण्यात आली.१ जुलै रोजी काळाकामठा येथे शुभारंभ करण्यात येणार आहे.१०० हेक्टर जमिनीवर १ लाख १० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कराजुरा/मेडशी : वृक्षलागवड मोहिमेंतर्गत मालेगाव वनपरीक्षेत्रांतर्गत जुलै महिन्यात १०० हेक्टर जमिनीवर १ लाख १० हजार वृक्ष लागवड करण्यात येणार. या योजनेचा शुभारंभ १ जुलै रोजी मान्यवरांचे हस्ते होणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे यांनी दिली.१ लाख १० हजार वृक्षांची लागवडीचा शुभारंभ आमदार अमित झनक, मालेगाव पंचायत समिती सभापती मंगला गवई, उपवनसंरक्षण अधिकारी एस.बी.वाळवी, विभागीय वनअधिकारी राठोड, अकोलाचे सहाय्यक वनसंरक्षक नितीन गोंडाने यांचे उपस्थितीत १ जुलै रोजी काळाकामठा येथे शुभारंभ करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने वनपरिक्षत्राचे कार्यक्षेत्रात सहा वेगवेगळ्या रोपवन  स्थळांची निश्चिती करण्यात आली. मैराळडोळ येथील १५ हेक्टर जमिनीवर १६५०० रोपे, राजुरा येथील १५ हेक्टर जमिनीवर १६५०० रोपे, मुंगळा येथील २५ हेक्टर जमिनीवर २७५०० रोपे, रेगाव येथील २५ हेक्टर जमिनीवर २७५०० रोपे, काळाकामठा येथील १० हेक्टर जमिनीवर ११०० रोपे,  मेडशी येथील १० हेक्टर जमिनीवर ११०० रोपे असे १०० हेक्टर जमिनीवर १ लाख १० हजार रोपांची लागवड करण्यात येणार आहे, असे वनपरिक्षेत्र अधिकारी सिध्दार्थ वाघमारे व  सामाजिक वनीकरण विभागाचे लागवड अधिकारी सानप यांनी सांगितले.

टॅग्स :Malegaonमालेगांवwashimवाशिम