शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

वाशिम जिल्ह्यात श्रमदानातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या ग्रामस्थांनी केले वृक्षारोपण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2018 13:56 IST

वाशिम: यंदा पार पडलेल्या वॉटर कप स्पर्धेत श्रमदानातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या शेकडो ग्रामस्थांनी २८ आणि २९ जुलै रोजी वृक्ष लागवड केली.

ठळक मुद्दे वॉटर कप स्पर्धेत २८ आणि २९ जुलै रोजी वृक्ष लागवड करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार २८ जुलै रोजी सकाळीच वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत या मोेहिमेला सुरुवात करण्यात आली.स्पर्धेमधे करण्यात आलेल्या श्रमदानातून केलेल्या कामाच्या परिसरात वृक्षारोपण केले.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: यंदा पार पडलेल्या वॉटर कप स्पर्धेत श्रमदानातून जलसंधारणाची कामे करणाऱ्या शेकडो ग्रामस्थांनी २८ आणि २९ जुलै रोजी वृक्ष लागवड केली. यात कारंजा तालुक्यातील ग्रामस्थांचाही सहभाग होता. या वृक्ष लागवडीसाठी स्पर्धेदरम्यान तयार केलेल्या रोपवाटिकेतील रोपांचाच वापर करण्यात आला.पाणी फाऊंडेशनच्यावतीने यंदा राज्यातील विविध तालुक्यांत राबविण्यात आलेल्या वॉटर कप स्पर्धेत २८ आणि २९ जुलै रोजी वृक्ष लागवड करण्याचे ठरविण्यात आले होते. त्यानुसार २८ जुलै रोजी सकाळीच वॉटर कप स्पर्धेत सहभागी गावांत या मोेहिमेला सुरुवात करण्यात आली. ही मोहिम २९ जुलै रोजी पार पडली. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर आणि कारंजा या दोन तालुक्यांचा यंदाच्या वॉटर कप स्पर्धे समावेश होता. त्यापैकी कारंजा तालुक्यातील पोहा, बेलमंडळ, काकडशिवनी, विळेगाव, बांबर्डा, पिंपळगांव बु, पिंप्रिमोडक, धनज बु, आदि गावांत वृक्षारोपण करण्यात आले. पोहा येथे सरपंच डॉ. शरद दहातोंडे व त्यांच्या सहकाऱ्यांनी स्पर्धेमधे करण्यात आलेल्या श्रमदानातून केलेल्या कामाच्या परिसरात वृक्षारोपण केले. बेलमंडळ येथे सरपंच सचिन एकनार यांनी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात शिक्षक व विद्यर्थ्यांना सोबत घेऊन वृक्षारोपण केले, तसेच उपस्थित विद्यार्थ्यांना ग्रामपंचायतकडून वृक्षमित्रचे प्रमाणपत्र देऊन त्यांचा गौरव करण्याचे ठरविले, काकड शिवणी येथे  सरपंच संगीता चक्रनारायण व त्यांच्या सहकाऱ्यांनी गाव शिवारात वृक्षारोपण केले. विळेगाव येथे गावाचे ग्रामसेवक जितेंन्द्र वडते, राजू घुले, नंदा खंङारे, रवि घुले, गिता रामटेके व गावकऱ्यांनी मिळून वृक्षारोपण केल. धनज बु, येथे सरपंच मोटलानी व ग्रामसेवकांनी वृक्षारोपण केले. पिंप्रीमोडक येथ सरपंच ललिता थोटांगे व बचतगट महिला मंडळाने वृक्षारोपण केले. पिंपळगांव येथे सरपंच दादाराव बहुटे व प्रशिक्षणार्थी यांनी वृक्षारोपण केले, तसेच बांबर्डा येथे  सरपंच कांचन भेंडे व गावकऱ्यांनी वृक्षारोपण केले. पाणी फाऊंंडेशन कडून राबविन्यात आलेल्या वॉटर कपस्पर्धेमुळे गाव पाणीदार होण्यासह पर्यावरणात वृद्धी होण्यासह मदत होत आहे.

टॅग्स :washimवाशिमWater Cup Competitionवॉटर कप स्पर्धाKaranjaकारंजा