शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

'पिरीपा'चे वाशीम जिल्हा कचेरीवर 'जबाब दो' आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2018 17:13 IST

पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्या मार्गदर्शनात बुधवार, ४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  जबाब दो आंदोलन करण्यात आले.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयावर ४ जुलै रोजी जबाब दो आंदोलन करुन अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. शेकडो पदाधिकारी, कार्यकतै सहभागी होते.

 लोकमत न्यूज नेटवर्कवाशीम - शिरपुटी येथील दलितांवर झालेल्या अन्याय प्रकरणी आरोपींना अटक करणेसह भीमा कोरेगाव प्रकरणातील आरेापींना पकडण्यास सरकार दिरंगाई करत असल्याचा निषेध यासह इतर अनेक मागण्यांसाठी पिपल्स रिपब्लीकन पार्टीच्या वतीने लाँगमार्च प्रणेते, महाराष्ट्र विधान परिषद सदस्य व पीआरपीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदीप कवाडे, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्या मार्गदर्शनात बुधवार, ४ जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर  जबाब दो आंदोलन करण्यात आले.  शिरपुटी येथील दलित समाजातील लोकांवर झालेला अन्याय, भिमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींना अटक करा, शेतकर्‍यांवरील कर्जाचा बोझा, कर्जबाजारी शेतकर्‍यांचे बळी, विविध आर्थिक महामंडळाची कर्जमाफी, जीवनावश्यक वस्तुंची भाववाढ व पेट्रोल डिझेलची वाढती दरवाढ, भूमिहीन अतिक्रमण धारकांना ई क्लास जमिनीचे मालकी पट्टे मिळावे, मागासवर्गीयांच्या शिष्यवृत्तीत वाढ करुन नियमितता आणावी, सुशिक्ष्ीात बेरोजगार तरुणांच्या हाताला काम मिळावे, वेगळ्या विदर्भ राज्याची मागणी, बौध्दांवरील वाढत्या अत्याचारास प्रतिबंध घालावा, मागासवर्गीयांवरील पदोन्नतीवरील आरक्षण बंद का करण्यात आले आदी सर्व प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी  राज्य विधी मंडळाच्या ४ जुलै रोजी नागपूर येथे सुरु होणार्‍या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संपूर्ण राज्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे, यांच्या मार्गदर्शनात तथा राष्ट्रीय कार्याध्यक्ष युवा नेते जयदीप कवाडे यांच्या निर्देशानुसार  व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष गोपाळराव आटोटे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयावर ४ जुलै रोजी जबाब दो आंदोलन करुन अधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. या आंदोलनात जिल्हाध्यक्ष दौलतराव हिवराळे, जिल्हा महासचिव सरकार इंगोले, जग्गु राऊत, महिला जिल्हाध्यक्षा वंदना राऊत, अनिल कांबळे, रवि भगत, गजानन केसवाणी, राष्ट्रपाल हिवराळे, महेश परवरे, सागर सहारे,  गणेश उफाडे, संतोष इंगळे, पांडुरंग पाटील अंभोरे, संघपाल घुगे, पंडीतराव खडसे, ग.ना. कांबळे, पप्पू कांबळे, महादेव कांबळे, विजय पट्टेबहादूर, राज बलखंडे, प्रवीण पट्टेबहादूर, रत्नमाला कांबळे, महेंद्र कांबळे, सुधाकर इंगळे, अशोक वानखेडे, संतोष वाघमारे, सुरेश हिवराळे यांच्यासह शेकडो पदाधिकारी, कार्यकतै सहभागी होते.

टॅग्स :washimवाशिमWashim Collector officeवाशिम जिल्हाधिकारी कार्यालय