शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

शारीरिक शिक्षक संघटनेचा शालेय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 01:24 IST

मालेगाव - शासनाच्या शारीरिक शिक्षक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मालेगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेने शालेय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ३ आॅगस्ट रोजी स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ठळक मुद्देशिक्षक विरोधी धोरणाचा निषेधमुंदडा महाविद्यालयकात पार पडलेल्या बैठकीत झाला निर्णयबैठकीनंतर शिक्षकांनी मालेगाव तहसीलदारांना दिले निवेदन

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव - शासनाच्या शारीरिक शिक्षक विरोधी धोरणाच्या निषेधार्थ मालेगाव तालुका शारीरिक शिक्षक संघटनेने शालेय क्रीडा स्पर्धेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ३ आॅगस्ट रोजी स्थानिक ना.ना.मुंदडा विद्यालयात झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या बैठकीनंतर मालेगावचे तहसीलदार राजेश वझिरे यांना निवेदन देण्यात आले. निवेदनानुसार, शासनाने यापूर्वी ५ जानेवारी २००५ च्या शासन निर्णयात २५० विद्यार्थ्यांसाठी १ शिक्षक याप्रमाणे पद संख्या मंजूर केली होती. परंतू, आता शासनाने शारीरिक शिक्षकांच्या तासिका कमी केल्याने हे पद अतिरिक्त ठरण्याची भीती वर्तविण्यात  आली . शासनाच्या या धोरणाच्या निषेधार्थ तालुक्यातील सर्व शारीरिक शिक्षण शिक्षक हे क्रीडा अधिकारी कार्यालयाकडून घेण्यात येणाºया स्पर्धेत सहभागी न  होण्याच्या दृष्टीने सन २०१७-१८ मध्ये होणाºया शालेय क्रिडा स्पर्धेच्या आयोजनांवर बहिष्कार टाकत असल्याचे निवेदनात म्हटले.निवेदनावर राज ठाकरे, सुमेघ तायडे, संतोष राठोड, आर. के. चौधरी, व्ही. वाय. शिंदे, जी. के. भिसडे, संजय पिदडी, रमेश कुटे, राजेश्वर गायकवाड, अनंत देशमुख, सेवाराम चव्हाण, दी.रा. राठोड, एच. जे. बिडवई, एम.बी. अढागले, नितीन देशमुख, गजानन वाझुळकर, एम.टी. महल्ले, अश्विनी बैस, संध्या उंबरकर. व्ही.डी. खराटे, एस.पी. घुगे यांच्या स्वाक्षरी आहेत.