शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

रिसोड बसस्थानकात फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 10:47 IST

Risod News प्रवाशांनी मास्कचा वापर केला नाही तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही केले नाही.

ठळक मुद्देदुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. प्रवाशी व नागरिकांची दुर्लक्ष होत आहे.

रिसोड : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फिजिकल डिस्टन्सिंग आणि मास्कचा वापर करण्याचे आवाहन वारंवार करण्यात येते. तथापि, याकडे प्रवाशांचे दुर्लक्ष होत असल्याचे गुरूवार, १० डिसेंबर रोजी दिसून आले.अनलॉकच्या टप्प्यात महामंडळाच्या बसेसमधून प्रवाशी वाहतूक सुरू झाली. दिवाळीदरम्यान रिसोड येथील बसस्थानकामध्ये प्रवाशांची गर्दी झाली होती. या दरम्यान अनेकांनी मास्क व फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. दिवाळीनंतरही रिसोड बसस्थानकात प्रवाशांची गर्दी कायम आहे. कोरोनाच्या दुसºया लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांसह प्रवाशांनीदेखील मास्कचा नियमित वापर करावा, फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करावे, असे आवाहन तालुका प्रशासन, आरोग्य विभागासह महामंडळाच्या रिसोड आगार प्रमुखांकडून वारंवार करण्यात येते. तथापि, याकडे प्रवाशी व नागरिकांची दुर्लक्ष होत आहे. गुरूवारी रिसोड येथील बसस्थानकामध्ये अनेक प्रवाशांनी मास्कचा वापर केला नाही तसेच फिजिकल डिस्टन्सिंगचे पालनही केले नसल्याचे दिसून आले.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोड