शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

पेट्रोल दरवाढीचा काँग्रेसकडून निषेध; मालेगाव तहसीलदारांना निवेदन  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2018 14:34 IST

मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना २६ मे रोजी निवेदन देवून पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीचा निषेध नोंदविण्यात आला. 

ठळक मुद्देपेट्रोल-डिझेल सारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव तसेच शेतकºयांच्या बाबतीत हे सरकार कर्दनकाळ ठरले आहे. भाजपा सरकार हे गरिबी हटाव नसून गरिबांना हटविणारे आहे. मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या  वतीने सरकारचा निषेध करीत आहो, असा उल्लेख निवेदनात केला आहे.

मालेगाव (वाशिम) : मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने तहसीलदारांना २६ मे रोजी निवेदन देवून पेट्रोलच्या दरात झालेल्या वाढीचा निषेध नोंदविण्यात आला. निवेदनात नमूद आहे, की केंद्र व राज्यात भाजपा सरकार सत्तेत येऊन चार वर्षे पूर्ण झाली. भाजपा सरकारने निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने पूर्ण पणे पोकळ ठरली असून देशात पेट्रोल-डिझेल सारख्या जीवनावश्यक वस्तूंचे वाढलेले भाव तसेच शेतकºयांच्या बाबतीत हे सरकार कर्दनकाळ ठरले आहे. भाजपा सरकार हे गरिबी हटाव नसून गरिबांना हटविणारे आहे. देशात वाढणारी अल्पसंख्यांक जातीविषयी सरकारचा दुजाभाव हा स्पष्टपणे दिसून येतो. सरकारने जनतेचा विश्वासघात केला आहे. त्यामुळे मालेगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या  वतीने सरकारचा निषेध करीत आहो, असा उल्लेख निवेदनात केला आहे. निवेदन देतेवेळी तालुकाध्यक्ष जगदीश बळी, विश्वम्भर नवघरे, किसनराव घुगे, उत्तमराव नाईक, गुलाब भाई , नंदू अनसिंगकर, भारत गुडदे, संतोष पाटील, शशिकांत टनमने, सैय्यद तसलीम उपस्थित होते.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवcongressकाँग्रेस