शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

 कारंजा - अमरावती महामार्गावरअज्ञात वाहनाच्या धडकेत एक ठार; एक गंभीर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 19:18 IST

कारंजा लाड :  कारंजा - अमरावती महामार्गावरील धोत्रा फाट्यानजिक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडे ९ ते १० वाजताच्या दरम्यान घडली. 

ठळक मुद्देअज्ञात वाहनाने धडक दिल्याने बंडू पुंडलिक राठोड वय २३ वर्ष हा जागीच ठार झाला. बाळू किसन चव्हान वय ४५ वर्ष  रा.बोदेगांव हो गंभीर जखमी झाले. जखमीला प्राथमिक उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले.

कारंजा लाड :  कारंजा - अमरावती महामार्गावरील धोत्रा फाट्यानजिक अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी रात्री साडे ९ ते १० वाजताच्या दरम्यान घडली. 

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पिंप्रीमोडक येथील रहिवासी बंडू पुंडलिक राठोड माळेगाव येथील गॅसप्लॅन्टवर ट्रक चालविण्याचे काम करतो. २५ फेब्रुवारी रोजी रात्री गॅस प्लॅन्टवरील आपले काम आटपून आपल्या एम.एच.३७ एन.७४४८ क्रमांकाच्या दुचाकीने पिंप्रीमोडक येथे घरी जात असतांना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बंडू पुंडलिक राठोड वय २३ वर्ष हा जागीच ठार झाला. तर बाळू किसन चव्हान वय ४५ वर्ष  रा.बोदेगांव हो गंभीर जखमी झाले. जखमीला प्राथमिक उपचारासाठी कामरगाव येथील ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारार्थ अमरावती येथे रवाना करण्यात आले. दरम्यान धनज पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, घटनेचा अधिक तपास व अज्ञात वाहनाचा शोध धनज पोलिस स्टेशनचे ठाणेदार शिषीर मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार गावंडे घेत आहे. 

टॅग्स :washimवाशिमKaranjaकारंजाAccidentअपघात