शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसेवकाच्या बदलीसाठी पिंपळगाववासी सरसावले! पंचायत समितीवर धडकले...

By संतोष वानखडे | Updated: September 18, 2023 15:30 IST

बीडीओंसह सभापतींना निवेदन

संतोष वानखडे, वाशिम : वाशिम तालुक्यातील पिंपळगाव येथे मागील सहा वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या ग्रामसेवकांची अन्यत्र बदली करण्याच्या मागणीसाठी १८ सप्टेंबर रोजी गावकऱ्यांनी वाशिम पंचायत समिती कार्यालय गाठले. गटविकास अधिकाऱ्यांसह (बीडीओ) सभापती, उपसभापतींना निवेदन दिले असून, बदली होणार की नाही? याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

गाव विकासात ग्रामपंचायतींचे ग्रामसचिवांची भूमिका महत्वाची ठरते. पिंपळगाव येथील ग्रामसेवक हे मुख्यालयी राहत नसून मागील जवळपास सहा वर्षांपासून ते पिंपळगाव येथे कार्यरत आहेत, असे निवेदनात नमूद आहे. सतत गैरहजर राहत असल्याने गावकऱ्यांची विविध प्रकारची कामे प्रभावित होत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. विद्यमान ग्रामसेवकांची अन्यत्र बदली करावी आणि पिंपळगाव येथे दुसरा ग्रामसेवक द्यावा, अशी मागणी संतोष आहेर, तुकाराम निरगुडे, नामदेव नरवाडे, नवनाथ निरगुडे, राधेशाम निरगुडे, गंगाधर आहेर यांच्यासह शंभरावर नागरिकांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांसह सभापती, उपसभापतींकडे केली.

ग्रामसेवकाच्या बदलीबाबत पिंपळगााव येथील नागरिकांचे निवेदन प्राप्त झाले असून, पुढील कार्यवाहीसाठी गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येईल.- गजानन गोटे, उपसभापती, पंचायत समिती वाशिम

टॅग्स :washimवाशिम