शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शिरपूर-खंडाळा वीज उपकेंद्रांतर्गत फिडरची कामे प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2018 16:07 IST

गावांमधील विद्यूतच्या समस्या ‘जैसे थे’ असण्यासोबतच कृषि फिडरही कार्यान्वित झाले नसल्याने आगामी रब्बी हंगामावर परिणाम जाणवणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूरजैन (वाशिम) : येथील आसेगाव रस्त्यावर खंडाळा ३३/११ केव्ही वीज उपकेंद्र उभारण्यात आले. मात्र, याअंतर्गत शेलगाव खवणे, वाघी बु. आणि दापुरी खुर्द फिडरची कामे अपुणावस्थेत असून संबंधित गावांमधील विद्यूतच्या समस्या ‘जैसे थे’ असण्यासोबतच कृषि फिडरही कार्यान्वित झाले नसल्याने आगामी रब्बी हंगामावर परिणाम जाणवणार असल्याची शक्यता सूत्रांकडून वर्तविली जात आहे.शिरपूर-खंडाळा ३३/११ केव्ही विद्यूत उपकेंद्राच्या कामाचे भुमिपुजन १७ मे २०१७ रोजी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते झाले होते. तेव्हापासून ७ ते ८ महिन्यात उपकेंद्र उभे राहून त्याअंतर्गत परिसरातील गावांना भेडसावणारी विजेची समस्या कायमस्वरूपी निकाली काढण्याची ग्वाही ऊर्जामंत्र्यांनी दिली होती. प्रत्यक्षात मात्र दीड वर्षे होत आली असतानाही विद्यूत उपकेंद्र पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झालेले नाही. परिणामी, शेलगाव खवणे, वाघी बु., दापुरी खर्द या गावांसह मुठ्ठा, दापुरी, ताकतोडा, खंडाळा, बोराळा, कोठा आदी गावांमधील शेतकºयांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे.कामरगावला दिलेले ट्रान्सफार्मर परत मिळालेच नाही!खंडाळा वीज उपकेंद्रात कार्यान्वित करण्यासाठी आलेले ५ एम.व्ही.ए.चे ट्रान्सफार्मर १७ सप्टेंबर २०१८ रोजी महावितरणने कामरगाव (ता.कारंजा) येथे हलविले. कृषिपंपांना विद्यूत पुरवठा करण्यासाठी आवश्यक असलेले हे ट्रान्सफार्मर पुढील ४ किंवा ५ दिवसांत खंडाळा उपकेंद्रात लावून देवू, अशी ग्वाही महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांनी दिली होती. मात्र, २० दिवस उलटूनही ट्रान्सफार्मर मिळालेले नाही. यासंबंधी १९ सप्टेंबरला राजकीय पक्ष व शेतकºयांनी मोर्चाही काढला होता; परंतु त्याचा विशेष फायदा झाला नाही.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन