शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

मुंगळा-कळंबेश्वर मार्गावरील पुलावर दीड वर्षातच खड्डे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2019 15:20 IST

मालेगाव (वाशिम)  :  दीड वर्षापूर्वी मुंगळा ते कळंबेश्वर मार्गावर २० लाख रुपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात आले. अवजड वाहतुकीमुळे दीड वर्षातच या पुलावर खड्डे पडल्याने वाहतुकीत व्यत्यय निर्माण होत आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम)  :  दीड वर्षापूर्वी मुंगळा ते कळंबेश्वर मार्गावर २० लाख रुपये खर्चून पुलाचे बांधकाम करण्यात आले. अवजड वाहतुकीमुळे दीड वर्षातच या पुलावर खड्डे पडल्याने वाहतुकीत व्यत्यय निर्माण होत आहे.मुंगळा ते कळंबेश्वर या मार्गावर असलेल्या नदीपात्रावर दीड वर्षापूर्वी नव्याने पूल बांधकाम करण्यात आले. या बांधकामात सुमार दर्जाच्या साहित्याचा वापर होत असल्याची तक्रार त्यावेळी बांधकाम विभागाकडे करण्यात आली होती. मात्र, याकडे लक्ष देण्यात आले नाही. आजरोजी या पुलाची दुरवस्था झाली आहे.  पुलाचे बांधकाम करताना त्याखालुन पाणी वाहुन जाण्यासाठी मोठमोठे सिमेंट पाईप टाकण्यात आले. हे पाईप पुर्णत: फुटले आहेत. या पुलावरून क्षमतेपेक्षा जास्त अवजड वाहतूक होत आहे. समृद्धी महामार्गासाठी लागणाºया साहित्याची वाहतूक करणारी मोठमोठी वाहने याच पुलावरून धावत आहेत. प्रत्यक्षात कमी क्षमता असलेल्या पुलावरुन मोठमोठी वाहने जात असल्याने पुलावर खड्डे पडलेआहेत. यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी पावसाळ्यापूर्वी पुलावरील खड्ड्यांची डागडूजी करावी, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे. 

प्रत्यक्षात कमी क्षमतेच्या पुलावरून अवजड वाहतूक होत आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाचे मोठमोठे ट्रक जात असल्याने हा पूल क्षतिग्रस्त होऊ शकतो याबाबत आम्ही वरिष्ठ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आह. अद्याप याची दखल घेण्यात आली नाही. अवजड वाहतूक दुसरीकडून वळती करावी आणि पूल दुरुस्त करून द्यावा अशी आमची मागणी आहे.- श्याम बढे, सदस्य जिल्हा परिषद

टॅग्स :washimवाशिमpwdसार्वजनिक बांधकाम विभाग