शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

एस.टी.बसेसच्या नादुरूस्तीमुळे प्रवासी वैतागले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 14:52 IST

शिरपूर जैन (वाशिम) : ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाºया महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेसला सद्या नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे.

ठळक मुद्देमहाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेसला सद्या नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. पैसे मोजून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एस.टी.च्या खाली उतरून धक्का मारावा लागत असल्याचा गंभीर प्रकार दिसून येत आहे. जुनाट झालेल्या अनेक बसेस जिल्ह्यातील रस्त्यांवर ‘फेल’ होवून बंद पडत आहेत.

शिरपूर जैन (वाशिम) : ‘महाराष्ट्राची लोकवाहिनी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बहुतांश बसेसला सद्या नादुरूस्तीचे ग्रहण लागले आहे. विशेषत: ग्रामीण भागात प्रवासादरम्यान मध्येच बस बंद पडत आहेत. अशावेळी पैसे मोजून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना एस.टी.च्या खाली उतरून धक्का मारावा लागत असल्याचा गंभीर प्रकार दिसून येत आहे.प्रवासी हे आमचे दैवत आहे, असे एस.टी. परिवहन महामंडळाची भूमिका आहे. मात्र, याच देवाला अनेकवेळा भर रस्त्यात बंद पडणाºया बसेसला धक्का द्यावा लागत असताना परिवहन महामंडळाचे त्याकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. जुनाट झालेल्या अनेक बसेस जिल्ह्यातील रस्त्यांवर ‘फेल’ होवून बंद पडत आहेत, रात्रभराच्या मुक्कामाला आगारात उभ्या राहणाऱ्या बसला सकाळच्या सुमारास धक्का द्यावा लागतो, त्याशिवाय बस सुरूच होत नाही, असा अनुभव प्रवाशांना येत आहे. एकूणच या सर्व कारणांमुळे प्रवाशांमध्ये परिवहन महामंडळाप्रती तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :washimवाशिमstate transportराज्य परीवहन महामंडळ