शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
5
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
6
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
7
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
8
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
9
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
10
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
11
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
12
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
13
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
14
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
15
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
16
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
17
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
18
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
19
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

मालेगाव येथील वृषभनाथ दिगंबर जैन मंदिरात पर्युषण पर्व 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 5:54 PM

मालेगाव:  येथील श्री वृषभनाथ  जैन मंदिर येथे पर्युषण पर्वाला मोठ्या भक्ती भावात प्रारंभ करण्यात आला.

लोकमत न्यूज मालेगाव:  येथील श्री वृषभनाथ  जैन मंदिर येथे पर्युषण पर्वाला मोठ्या भक्ती भावात प्रारंभ करण्यात आला.येथील दिगंबर जैन मंदिरात यंदाही जैन धर्मातील महान पर्व असलेले आणि सतत दहा दिवस चालणाºया पर्युषण पर्वानिमित्त विविध कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले आहे.  या अंतर्गत रोज सकाळी सहा वाजता धार्मिक प्रवचन, ७ ते ८ भगवंतांचा अभिषेक आणि रात्री सामुहिक आरती व सांस्कृतिक  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला शहरासह तालुक्यातील जैन बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थित राहतात हा महान पर्वात जैन धर्मीय बांधव मोठ्या आनंदात  व  उत्साहात सहभागी होत आहेत. या पर्युषण पर्वात जैन बांधव दहा दिवस उपवास करतात, श्रावक तप व आराधना करतात. पर्युषण पर्वाच्या अभिषेक पुजेला जैन मंदिराचे  अध्यक्ष जितेन्द्र टिकाईत, संजय कान्हेड, सुभाष रोकडे, आशिष डहाळे, धिरज कान्हेड, आलोक बांडे, अमोल रोकडे, वसंतकुमार कान्हेड, संदीप सावले, प्रेरणा गोरे, भारती  टिकाईत आदि उपस्थित होते. यावेळी मंदिरात अभिषेक आणि पुजेची बोली लावण्यात आली. यावेळी आलेल्या देणगीचा उपयोग मंदिर बांधकामासाठी करण्यात येतो.

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांवJain Templeजैन मंदीर