शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

मंगरुळपीर येथे शिवजयंती निमित्त कबड्डी स्पर्धेचे आयोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2018 13:26 IST

मंगरुळपीर - दरवर्षी प्रमाणे स्थानिक शिवनेरी चौकात शिवनेरी प्रतिष्ठाण व्दारा सार्वजनिक शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन केल्या जाते.

ठळक मुद्दे १९ फेब्रुवारी  रोजी सार्वजनिक शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन कबड्डीचे खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.जयंती दरम्यान कबड्डीचे खुले सामने हजारो रुपयांची बक्षीस व प्रमाणपत्र देवुन खेळाडूंना गौरविल्या जाते.

 

मंगरुळपीर - दरवर्षी प्रमाणे स्थानिक शिवनेरी चौकात शिवनेरी प्रतिष्ठाण व्दारा सार्वजनिक शिवाजी महाराज जयंतीचे आयोजन केल्या जाते. जयंती दरम्यान कबड्डीचे खुले सामने हजारो रुपयांची बक्षीस व प्रमाणपत्र देवुन खेळाडूंना गौरविल्या जाते. १९ फेब्रुवारी  रोजी सार्वजनिक शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधुन कबड्डीचे खुल्या सामन्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या सामन्याचे उद्घाटक  लक्ष्मीकांत महाकाळ तर माजी न.प.अध्यक्ष चंदुभाऊ परळीकर यांचे अध्यक्षतेत  जयंती सोहळा पार पडणार असुन उपस्थितीत  राहण्याचे आवाहन आयोजक भास्कर पाटील मुळे यांनी केले.

 यावेळी  कबड्डी सामन्याचे प्रथम बक्षीस १५ हजार रुपये सचिन परळीकर, हरिष बियाणी, पंकज धोपे यांच्याकडून तर व्दितीय १० हजार बबलु गावंडे, विनोद गुजर, अ‍ॅड.मनोज येवले, शाम खोडे यांच्यावतिने देण्यात येणार आहे. तीसरे बक्षिस ७ हजार रुपये संजय मिसाळ, हरिष महाकाळ, गजानन नाईक, चवथे ५ हजार रुपये साहेबराव भगत, बाळु पाटील अशी बक्षीसे वरील व्यक्तीकडून प्रदान करण्यात येणार तर कबड्डीचे  सामन्यातील आणखीही अंतर्गत बक्षीसे ठेवण्यात आली.  यावेळी सामने सांभाळण्याचे पंच म्हणुन आनंद पाटील, विनोद जाधव, रणजीत जाधव, वसंतराव भोंडणे, प्रमोद चौधरी, नंदु भुजाडे,  गजानन खोडके,  महादेव विश्वकर्मा, नंदु भुजाडे हे काम पाहतील तर मार्गदर्शक भागवत महाले,  रामनाथ नवघरे, धामणकर , साहेबराव उगले हे राहणार आहेत.  शिव जयंतीचे आयोजक भास्कर मुळे ,ग्यानु भडांगे,  संतोष गावंडे, दगडु इंगोले,  मंगेश तिडके, राजेंद्र खिराडे, संजय गिरी, निखील हिरवकर गोपाल खाडे आहेत.

टॅग्स :washimवाशिमKabaddiकबड्डीMangrulpirमंगरूळपीर